Shridevi : आईने श्रीदेवीला राखी बांधायला सांगितले, हवाहवाई पहातच राहिली, दिग्दर्शक घाबरला

चमकदार अभिनय कौशल्य आणि अप्रतिम सौंदर्याने मरेपर्यंत तिने इंडस्ट्रीवर राज्य केले. 2018 मध्ये बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. आजही प्रत्येक प्रसंगी श्रीदेवीच्या अनेक गोष्टी आठवून तिचे पती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर भावूक होतात.

| Updated on: Apr 02, 2024 | 8:51 PM
एका मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. श्रीदेवी ही त्यांच्यापेक्षा अधिक आध्यात्मिक होती. तिच्यामुळेच त्याचा अध्यात्मावर विश्वास बसला असे ते म्हणाले.

1 / 6
बोनी कपूर म्हणाले अनेकदा मला अपराधीपणाची भावना येते. पण, ती स्वत:शी खूप प्रामाणिक होती. पहिली पत्नी मोना हिला श्रीदेवीबद्दलच्या भावना समजल्या. ही गोष्ट नंतर माझ्या आईलाही कळली.

बोनी कपूर म्हणाले अनेकदा मला अपराधीपणाची भावना येते. पण, ती स्वत:शी खूप प्रामाणिक होती. पहिली पत्नी मोना हिला श्रीदेवीबद्दलच्या भावना समजल्या. ही गोष्ट नंतर माझ्या आईलाही कळली.

2 / 6
एकदा आईने श्रीदेवी हिला मला राखी बांधण्याबद्दल सांगितले. त्यावेळी ती माझ्याकडे पाहतच राहिली. मात्र, मोना हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आम्ही 1996 मध्ये लग्न केले.

एकदा आईने श्रीदेवी हिला मला राखी बांधण्याबद्दल सांगितले. त्यावेळी ती माझ्याकडे पाहतच राहिली. मात्र, मोना हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आम्ही 1996 मध्ये लग्न केले.

3 / 6
बोनी कपूर यांना पहिली पत्नी मोना हिच्यापासून मुलगा अंशुला आणि अर्जुन कपूर अशी दोन मुले आहेत. तर, दुसरी पत्नी श्रीदेवीपासून त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुली आहेत.

बोनी कपूर यांना पहिली पत्नी मोना हिच्यापासून मुलगा अंशुला आणि अर्जुन कपूर अशी दोन मुले आहेत. तर, दुसरी पत्नी श्रीदेवीपासून त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुली आहेत.

4 / 6
बोनी कपूर यांचे श्रीदेवीवर किती प्रेम होते हे सर्वश्रुत आहे. मि. इंडिया या चित्रपटासाठी त्यांनी श्रीदेवी हिच्या मागणीपेक्षा जास्त फी दिली. इतकेच नाही तर या चित्रपटानंतर त्यांनी श्रीदेवीला फी वाढवण्यासही सांगितले.

5 / 6
श्रीदेवी यांनी इंडस्ट्रीवर खूप  काळ राज्य केले. तिच्या काळात नायकांपेक्षा जास्त फी घेणारी ती एकमेव अभिनेत्री होती. वयाच्या विशिष्ट टप्प्यावरही त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले.

श्रीदेवी यांनी इंडस्ट्रीवर खूप काळ राज्य केले. तिच्या काळात नायकांपेक्षा जास्त फी घेणारी ती एकमेव अभिनेत्री होती. वयाच्या विशिष्ट टप्प्यावरही त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.