ना. धो. महानोरांकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणाचं पत्र लिहून कौतुक

मुंबई : ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन केलेलं भाषण हे अत्यंत मुद्देसूद आणि ऐकणाऱ्यांना संपूर्ण हेलावणारं होतं, असं ना. धो. महानोर यांनी पत्राद्वारे म्हटलंय. आपल्या भाषण शैलीत उत्स्फूर्तपणा आणि जिवंतपणा होता, असं ते म्हणाले. देशाप्रतीची खरी कळकळ आपल्या भाषणातून […]

ना. धो. महानोरांकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणाचं पत्र लिहून कौतुक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन केलेलं भाषण हे अत्यंत मुद्देसूद आणि ऐकणाऱ्यांना संपूर्ण हेलावणारं होतं, असं ना. धो. महानोर यांनी पत्राद्वारे म्हटलंय. आपल्या भाषण शैलीत उत्स्फूर्तपणा आणि जिवंतपणा होता, असं ते म्हणाले.

देशाप्रतीची खरी कळकळ आपल्या भाषणातून दिसून आली. व्यंग दाखविण्याची आणि त्याची सडेतोड चिरफाड करण्याची आपली कला जन्मजात आहेच. आणीबाणीच्या प्रचंड अस्वस्थतेनंतर निवडणुका असताना आदरणीय पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेत त्याची चिरफाड केली होती. ही महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आज आपण करत आहात असं सांगत ना. धो. महानोर यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केलं तसेच शुभेच्छा दिल्या.

VIDEO : राज ठाकरे यांचं शिवतीर्थावरील संपूर्ण भाषण

Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.