Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर मनपाच्या मालमत्ता कराची 572 कोटींची थकबाकी, मनपा आर्थिक संकटात

कर थकल्याने नागपूर मनपा आर्थिक संकटात सापडली आहे. नागपुरातील विकास कामांवरही याचा विपरित परिणाम झाला आहे.

नागपूर मनपाच्या मालमत्ता कराची 572 कोटींची थकबाकी, मनपा आर्थिक संकटात
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 2:32 PM

नागपूर : नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) मालमत्ता कराची 572 कोटींची अद्याप थकबाकी आहे (Property Tax  Outstanding Of 572 Crore Rs.). कर थकल्याने नागपूर मनपा आर्थिक संकटात सापडली आहे. नागपुरातील विकास कामांवरही याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कराची सक्तीने वसुली करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मालमत्ता कर नागपूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. पण गेल्या काही वर्षांत नागपूर महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे 572 कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकी वाढत गेल्याले नागपूर शहरातील विविध विकास कामांवर परिणाम झाला. नागपुरात एकीकडे काही लोक प्रामाणिकपणे मनपाचा मालमत्ता कर भरत आहेत. तर काही थकबाकीदारांकडे वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकीत आहे.

नागपूर मनपाच्या मालमत्ता कराचे शहरात 1 लाख 92 हजारपेक्षा जास्त थकबाकीदार आहेत. या थकबाकीदारांकडे तब्बल 572 कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या काही वर्षांत मालमत्ता करवसुलीसाठी मनपाचे प्रयत्न सुरु आहेत. पण कोव्हिडमुळे आठ महिन्यांपासून कर वसुलीवर परिणाम झाला आहे.

आता स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी सक्तीने मालमत्ता करवसुलीचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ज्यांच्याकडे अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहेत, त्यांच्या मालमत्तेचा लिलाव सुद्धा करण्यात येणार आहे.

Property Tax  Outstanding Of 572 Crore Rs.

संबंधित बातम्या :

‘भाजपचा अभिमान तोडायचा आहे’, नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारात नितीन राऊतांचा हल्लाबोल

नागपूर पदवीधर मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : भाजप बालेकिल्ला राखणार, की काँग्रेस गड खेचून आणणार?

औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'.
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट.
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा..
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा...
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट.
हे सरकार अतिशय निगरगट्ट; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका
हे सरकार अतिशय निगरगट्ट; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका.
ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव फायनल?
ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव फायनल?.
आझमीचा DNA औरंगजेबाचा.., त्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्याची टीका
आझमीचा DNA औरंगजेबाचा.., त्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्याची टीका.
वाल्मिक कराड विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आंदोलन
वाल्मिक कराड विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आंदोलन.
राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग, कोण घेणार मुंडेंची जागा?
राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग, कोण घेणार मुंडेंची जागा?.
देशमुखांच्या क्रूर हत्येवेळी आरोपी कृष्णा आंधळेचा कोणाला व्हिडीओ कॉल?
देशमुखांच्या क्रूर हत्येवेळी आरोपी कृष्णा आंधळेचा कोणाला व्हिडीओ कॉल?.