कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना नागपुरातील कोराडी पोलिसांनी चक्क 550 झाडांची लागवड केली आहे. (Nagpur Police Plant 550 Trees for Garden)
Follow us
कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना नागपुरातील कोराडी पोलिसांनी चक्क 550 झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारातचं सुंदर गार्डन साकारण्यात आलं आहे.
या बागेत फळं, फुलं, भाजीपाला आणि शोभीवंत झाडांचे अनेक प्रकार आहेत.
तणावमुक्त काम करता यावं आणि निसर्गरम्य वातावरणात पोलीस स्टेशनचा कारभार चालावा, म्हणून हे गार्डन साकारण्यात आलं आहे.
या गार्डनमधील झाडांच्या सावलीतच पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक काम करतात