दीड कोटीची फसवणूक, पुण्यात बंडखोर भाजप नेते रत्नाकर पवार यांना अटक

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. (Nashik BJP Leader Ratnakar Pawar arrested in Pune)

दीड कोटीची फसवणूक, पुण्यात बंडखोर भाजप नेते रत्नाकर पवार यांना अटक
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 11:51 AM

पुणे : दीड कोटीच्या फसवणूक प्रकरणी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक आणि बंडखोर भाजप नेते रत्नाकर ज्ञानदेव पवार आणि अशोक तुळशीराम अहिरे या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. (Nashik BJP Leader Ratnakar Pawar arrested in Pune)

व्यवसायात एकत्र भागीदारी करुन आकर्षक मोबदला देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी या अगोदर काही जणांना अटक केली आहे.

रत्नाकर पवार हे नाशिकमधील भाजपचे नेते आहेत. रत्नाकर पवार यांनी बंडखोरी करत नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध पत्नी आणि तत्कालीन नाशिक जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी उमेदवारी दिली होती.

हेही वाचा : शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रयत्नानंतर कोंढवा पोलिसांना त्यांना अटक करण्यास यश आले.

कोंढव्यात राहणाऱ्या 36 वर्षीय मोहद्दीस महंमद फारुख बखला यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रत्नाकर पवार यांच्यासह इतर साथीदारांवर कारवाई केली.

(Nashik BJP Leader Ratnakar Pawar arrested in Pune)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.