नाशिक जिल्ह्यात राज ठाकरेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी तुफान गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. देशामध्ये बदलाचे वारे सुरू झाल्यानंतर कमबॅकची अचूक संधी साधण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रीत केलंय. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलं जातंय. नाशिक हा एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला.. नाशिककरांनी […]
Most Read Stories