मुंबई ते जळगाव, एकनाथ खडसेंचं राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी जंगी स्वागत
एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पहिल्यांच्या त्यांच्या मतदारसंघात म्हणजे मुक्ताईनगर येथे जात आहेत. यादरम्यान ठिक-ठिकाणी खडसेंचं स्वागत केलं जाणार आहे. (Eknath Khadse welcome by ncp followers)
Most Read Stories