Corona Update | 31 मार्चपर्यंत ना नवं ड्रायव्हिंग लायसन्स, ना नवं आधार कार्ड

RTO कार्यालयातील नवे परवाने, आधार कार्ड (Driving licence Aadhar card) यासारख्या सुविधा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

Corona Update | 31 मार्चपर्यंत ना नवं ड्रायव्हिंग लायसन्स, ना नवं आधार कार्ड
Follow us
| Updated on: Mar 17, 2020 | 6:00 PM

पुणे :  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कोरोनामुळे सर्व सरकारी कार्यालये पुढील 7 दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय RTO कार्यालयातील नवे परवाने, आधार कार्ड (Driving licence Aadhar card) यासारख्या सुविधा 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती दिली. (Driving licence Aadhar card)

नवे आधारकार्ड 31 मार्चपर्यंत बंद, आधारकार्डसाठी बायोमेट्रिक करावं लागतं त्यामुळे आता नवे कार्ड देण्यात येणार नाहीत, असं पुणे विभागीय आयुक्त म्हैसेकर म्हणाले. याशिवाय RTO चे सर्व परवाने 31 मार्चपर्यंत बंद दिले जाणार नाहीत. गर्दी टाळण्यासाठी हा, असं पुणे विभागीय आयुक्त म्हणाले.

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज नवा रुग्ण आढळला. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे.

“गेल्या 24 तासात 18 नवे संशयित लोक आले आहेत. 24 तासात 32 लोकांना डिस्चार्ज दिला आहे. गेल्या 24 तासात 1 नवा पॉझिटिव्ह पिंपरी चिंचवड क्षेत्रातील आहे. हा रुग्ण 14 मार्चला अमेरिकेतून दुबईमार्गे मुंबईतून पुण्यात आला, त्यांच्याशी संबंधित सर्वांची तपासणी सुरु आहे. पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 17 वर –

सातारा 1, सोलापूर 5, सांगली 10, कोल्हापूर 5  या 17 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यातले 15 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत, दोघांचे रिपोर्ट यायचे आहेत.

सर्व शासकीय कार्यालये बंद

राज्यात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona effect Govenment office Close) आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यानुसार पुढील सात दिवस सरकारने कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा महिला बळी

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून मुंबईत आलेल्या 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (Maharashtra corona first death) झाला आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 10
  • पुणे – 7
  • मुंबई – 7
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 41

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • पिंपरी चिंचवड 1 – 17 मार्च
  • मुंबई 1 – 17 मार्च
  • एकूण – 41 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

संबंधित बातम्या 

Corona effect | सर्व सरकारी कार्यालये पुढील सात दिवस बंद राहणार, सरकारचा मोठा निर्णय

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.