PHOTO : गोल्डन मॅननंतर आता सिल्व्हर मॅनची हवा
रामभाऊंनी शेती आणि वऱ्हाड पालनाच्या व्यवसायातून आपली चांदीची आवड जोपासली आहे. (Parbhani Rambhavu jadhav Popular silver man)
-
-
आतापर्यंत आपण गोल्डन मॅनच्या खूप चर्चा ऐकल्या होत्या. त्यांचे वेगवेगळे फोटोही व्हायरल होत होते. त्यानंतर आता सिल्व्हर मॅनच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
-
-
परभणीतील पूर्ण तालुक्त्यातील कातनेश्वर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला सिल्व्हर मॅन या नावाने ओळखलं जातं. रामभाऊ जाधव असे या व्यक्तीचे नाव आहे.
-
-
रामभाऊ यांचे आजोबा आणि वडील पैलवान होते. त्यावेळी त्यांना बक्षीस म्हणून चांदीचे कडे मिळाले होते.
-
-
त्यानंतर रामभाऊ यांनाही पुढे हीच चांदीची आवड निर्माण झाली.
-
-
तेव्हापासून रामभाऊंनी शेती आणि वऱ्हाड पालनाच्या व्यवसायातून आपली चांदीची आवड जोपासली आहे.
-
-
रामभाऊ यांच्याकडे चार ते साडेचार किलो चांदीचे कडे, चैन, अंगठ्या आहेत.
-
-
तसेच त्यांची मोटार सायकल ही सिल्व्हरची आहे.
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो