लग्न ठरल्याने तरुणीला भोसकलं, पिंपरीतील डांगे चौकात थरार

हल्लोखोर तरुणाचं पीडित तरुणीवर प्रेम होतं. मात्र त्या तरुणीचे नुकतंच लग्न जमलं होतं. हा प्रकार आरोपी प्रियकराला सहन झाला नाही. त्यामुळेच त्याने टोकाचं पाऊल उचलून, तिला संपवण्याचा प्रयत्न केला.

लग्न ठरल्याने तरुणीला भोसकलं, पिंपरीतील डांगे चौकात थरार
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 11:15 AM

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. तरुणीचं लग्न जमल्याने प्रियकराने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. डांगे चौकात ही थरारक घटना घडली. या तरुणीवर धारधार शस्त्राने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.  सध्या आरोपी वाकड पोलिसांच्या ताब्यात आहे. चिंचवडमधील वर्दळीच्या डांगे चौकात भर दिवसा हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हल्लोखोर तरुणाचं पीडित तरुणीवर प्रेम होतं. मात्र त्या तरुणीचे नुकतंच लग्न जमलं होतं. हा प्रकार आरोपी प्रियकराला सहन झाला नाही. त्यामुळेच त्याने टोकाचं पाऊल उचलून, तिला संपवण्याचा प्रयत्न केला.

पीडित तरुणी एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. ती आज सकाळी डांगे चौकात आली असता, हल्लेखोराने तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलंय हे कोणालाच कळलं नाही.

दरम्यान, याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.