Janta Curfew | मोनो, मेट्रो बंद, अनेक लोकल-एक्सप्रेस गाड्याही रद्द, घराबाहेर पडू नका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (22 मार्च) जनता कर्फ्यूची घोषणा केली. देशभरात उद्या (22 मार्च) सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.
Most Read Stories