मतदानासाठी बाहेर न पडलेल्या पुणेकरांना सोशल मीडियावर पुणेरी टोमणे
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. यामध्ये पुण्यात सर्वात कमी 53 टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे 2014 ला झालेल्या 54.14 टक्के या मतदानापेक्षाही यावेळी कमी मतदान झालंय. त्यामुळे पुणे तिथे काय उणे या म्हणीमुळे प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांवर आता सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.
Most Read Stories