पुणे जिल्ह्याच्या 11 तालुक्यांमधील कंटेनमेंट झोनची संपूर्ण यादी

प्रतिबंधित क्षेत्रात 31 मेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार आणि सभागृह बंद राहतील (Pune Rural Talukas Containment Zone List)

पुणे जिल्ह्याच्या 11 तालुक्यांमधील कंटेनमेंट झोनची संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 7:50 AM

पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता ग्रामीण भागातील 11 तालुक्यांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. (Pune Rural Talukas Containment Zone List)

तालुका आणि प्रतिबंधित (कंटेनमेंट झोन) गावांची नावे :

बारामती तालुका :

माळेगाव बुद्रुक, कटफळ, वडगाव निंबाळकर

इंदापूर तालुका :

शिरसोली

हवेली तालुका :

मांजरी खुर्द गावठाण, मांजरी बुद्रुक, झेड कॉर्नर, महादेवनगर, शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, कदमवाक वस्ती- स्वामी विवेकानंद- कवडीमाळवाडी, लोणीकाळभोर-गावठाण-विश्वराज हॉस्पिटल परिसर, फुरसुंगी-हांडेवाडी, फुरसुंगी -पिसोळी-अंतुलेनगर, वाघोली-केसनंद-जोगेश्वरीरोड- सद्गुरु पार्क, पेरणे-लोणीकंद गावठाण, वाघोली- गो-हेवस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, आजाळवाडी रोडवरील गणेशनगर, गणेशपार्क कावडेवाडी, बकोरी-प्रिस्टीन सिटी फेज 1, किरकटवाडी-कोल्हेवाडी, कोल्हेवाडी (खडकवासला), जे. पी. नगर गोसावी बस्ती (नांदेड), कोंढवे धावडे- ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, नऱ्हे गोकुळनगर, नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्प्लेक्स, कंजावस्ती कृष्णाईनगर, भिलारवाडी, जांभुळवाडी-गावठाण, उरळी कांचन -आश्रमरोड, खानापूर.

शिरुर तालुका :

माळवाडी परिसर (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक आस्थापना वगळून), तळेगांव ढमढेरे गावठाण, शिवतक्रार म्हाळुंगे, कवठे यमाई, टाकळीभीमा

वेल्हा तालुका :

सुरवड, कोदवडी, सोंडे कारला, वडगाव झांजे

दौंड तालुका :

राज्य राखीव बल गट क्र. 5 आणि 7, सीआरपीएफ प्रशिक्षण वसतिगृह नवीन परिसर, दहिटणे, मिरवाडी, नांदुर, खामगांव, गणेशनगर, देवकरमळा, बैलखिळा, डुवेवाडी, मेरी मेमोरियल हायस्कुल गिरीम, दौंड शहर व बिगर नगरपालिका हद्द, गोपाळवाडी म्हसोबा मंदिर, भोहिटे नगर, गोपाळवाडी एस्सार पेट्रोल पंप, दत्तनगर व जिजामाता शाळा परिसर, लिंगाळी माळवाडी (वेताळनगर), म्हसनरवाडी (जगताप व जगदाळे वस्ती), सोनवडी, पवार वस्ती, दळवीमळा.

हेही वाचा : पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना, कंटेनमेंट झोन 64 वर, काय आहेत बदल?

खेड तालुका : (Pune Rural Talukas Containment Zone List)

राक्षेवाडी, चाकण येथील झित्राईमळा प्रभाग क्रमांक दोन

मावळ तालुका :

माळवाडी, तळेगाव शहर, अहिरवाडी, वेहेरगाव, दहिवली, चांदखेड

पुरंदर तालुका :

खोमणे आळी

मुळशी तालुका :

भोईरवाडी येथील मेगापोलीस सिटी इमारत ए- 20, जांबे

आंबेगाव तालुका :

साकोरे

प्रतिबंधित क्षेत्रात 31 मेपर्यंत पुढील बाबी बंद राहतील:-

– आंतरराष्ट्रीय हवाई सेवा, सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक, सार्वजनिक बस वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य वाहतूक बंद राहील.

– सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था बंद राहतील. दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरु राहील.

– सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार आणि सभागृह.

– सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मेळावे.

– सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास मनाई राहील.

(Pune Rural Talukas Containment Zone List)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.