मुंबई/ नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी संताप व्यक्त करत इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है न डरेगा और न ही रुकेगा, असं ट्विट केलं. (Rajeev Satav On Up Police And Yogi Goverment)
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसंच राहुल गांधी यांची कॉलर पकडून ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासोबत केलेल्या वर्तनानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी तसंच इतरही नेत्यांनी संताप व्यक्त केलाय.
[svt-event title=”राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची यूपी पोलिसांकडून सुटका” date=”01/10/2020,5:39PM” class=”svt-cd-green” ]
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची युपी पोलिसांकडून सुटका
लाईव्ह टीव्ही- https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/F4lbJOjmEZ— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2020
राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध, मुंबईत गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन
राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध, मुंबईत काँग्रेसचे आंदोलन, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ योगी सरकारचा निषेध #RahulGandhi pic.twitter.com/nXJZmU2pim
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2020
[svt-event title=”राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की लोकशाहीचा गळा घोटणारी : विजय वडेट्टीवार” date=”01/10/2020,5:33PM” class=”svt-cd-green” ] राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. यामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. मोदी-योगी ही जोडगोळी राहुल गांधींना घाबरले असल्याचे आताच्या प्रकाराने स्पष्ट झालंय, असं वडेट्टीवार म्हणाले. [/svt-event]
[svt-event title=”उत्तर प्रदेशात जंगलराज, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल” date=”01/10/2020,5:32PM” class=”svt-cd-green” ] राहुल गांधींसोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तरप्रदेशात जंगलराज असल्याचे सिद्ध झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. [/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधी- प्रियंका गांधींना यू.पी. सरकारने अडवणं चुकीचं – गृहमंत्री अनिल देशमुख” date=”01/10/2020,4:38PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO | राहुल गांधींसह प्रियंका गांधींना उत्तरप्रदेश सरकारने अडवणं चुकीचं – गृहमंत्री अनिल देशमुखhttps://t.co/ElB4iFM3gS#HathrasCase #HathrasVictim #RahulGandhi #PriyankaGandhi #anildeshmukh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2020
[svt-event title=”राहुल गांधींसोबत यूपी पोलिसांचं बेशिस्त वर्तन- शरद पवार” date=”01/10/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]
Reckless behaviour of UP Police towards @INCIndia leader Shri @RahulGandhi is extremely condemnable. It is reprehensible for those who are supposed to uphold the law to trample upon the democratic values in such a manner.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 1, 2020
[svt-event title=”राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना धीर द्यायला निघालेले, त्यांना का रोखलं?, योगी नेमकं कशाला घाबरतायेत- पृथ्वीराज चव्हाण” date=”01/10/2020,4:45PM” class=”svt-cd-green” ]
State sponsored violence in UP is at its peak. Why were Congress leaders Rahul and Priyanka Gandhi prevented from going to #Hathras to condole the family? Why were they detained? I condemn the manhandling of Congress leaders. What is CM Adityanath afraid of? He must be sacked.
— Prithviraj Chavan (@prithvrj) October 1, 2020
[svt-event title=”इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है न डरेगा और न ही रुकेगा- राजीव सातव” date=”01/10/2020,4:47PM” class=”svt-cd-green” ]
इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है न डरेगा और न ही रुकेगा।
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है pic.twitter.com/McXn0VYBU5
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) October 1, 2020
(Rajeev Satav On Up Police And Yogi Goverment)
संबंधित बातम्या
Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं
Hathras Gang Rape Protest | कॉलर पकडून खेचाखेची ते धक्काबुक्की, राहुल गांधी जमिनीवर कोसळले