10th And 12Th Exam :10 वी आणि 12वीचा निकाल रखडणार, पेपर तपासण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा नकार

10th And 12Th Exam :10 वी आणि 12वीचा निकाल रखडणार, पेपर तपासण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा नकार

| Updated on: Mar 26, 2022 | 12:03 PM

हवी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. कारण, दहावी आणि बारावीचे पेपर तपासण्यास विनाअनुदानित शिक्षकांनी नकार दिला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे बाराशेहून अधिक गठ्ठे पडून आहेत. आता उत्तरपत्रिकाच शिक्षण तपासणार नसल्याने विद्याथ्यांना निकालासाठी वाट पहावी लागणार आहे.

मुंबई : दहवी आणि बारावीच्या (10th And 12Th Exam) परीक्षांचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. कारण, दहावी आणि बारावीचे पेपर तपासण्यास विनाअनुदानित शिक्षकांनी नकार दिला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे बाराशेहून अधिक गठ्ठे पडून आहेत. आता उत्तरपत्रिकाच शिक्षण तपासणार नसल्याने विद्याथ्यांना (Student) निकालासाठी वाट पहावी लागणार आहे. दहावी आणि बारावीच्या गुणांवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. दरम्यान, आता दहावी आणि बारावीचे पेपर तपासण्यास विनाअनुदानित शिक्षकांनी नकार दिल्याने निकालाला (Result) आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 26, 2022 12:03 PM