Pimpri Chinchwad: पिंपरीत आधी रस्त्यांची चाचणी, मगच होणार काँक्रीटीकरण, महापालिका आयुक्तांचा निर्णय

शहरात सध्यस्थितीमध्ये अस्तित्वातील डांबरी रस्त्याचे आयुष्य किती उरले आहे. याचे विश्‍लेषण करण्यासाठी फॉलिंग वेट डिफ्लेक्‍टोमीटर या पद्धतीचा वापर करणे आवश्‍यक आहे. कमीतकमी 10 वर्ष पूर्ण झालेल्या डांबरी रस्त्यांसाठी ही चाचणी करण्यात येणार आहे. फॉलिंग वेट डिफ्लेक्‍टोमीटर ही चाचणी केल्याशिवाय रस्ते कॉंक्रिट करण्याचा निर्णय घेऊ नये.

Pimpri Chinchwad: पिंपरीत आधी रस्त्यांची चाचणी, मगच होणार काँक्रीटीकरण, महापालिका आयुक्तांचा निर्णय
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:23 AM

पिंपरी- पिंपरी महापालिकेचा कार्यकाल संपल्याने महानगरपालिकेवर(corporation) प्रशासक राज सुरु झाला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri-  Chinchwad) शहरामध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते कॉंक्रीट केले जातात. मात्र अनेकदा डांबरी रस्ते सुस्थितीमध्ये असतानाही ते खोदून त्यावर सिमेंट कॉंक्रीट( Cement concrete Road )केले जाते. यामुळे विनाकारण खर्च होतो. मात्र आता शहरातील डांबरी रस्त्यांची फॉलिंग वेट डिफ्लेक्‍टोमीटर ही चाचणी केल्याशिवाय रस्ते कॉंक्रिट केले जाणार नाहीत. त्यामुळे अनावश्‍यक खर्चाला आळा बसणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे सद्यस्थितील शहरात 1223.54 किमी लांबीचे डांबरी रस्ते व 977.07 किमी लांबीचे सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते आहेत.

काय आहे ही चाचणी

शहरात सध्यस्थितीमध्ये अस्तित्वातील डांबरी रस्त्याचे आयुष्य किती उरले आहे. याचे विश्‍लेषण करण्यासाठी फॉलिंग वेट डिफ्लेक्‍टोमीटर या पद्धतीचा वापर करणे आवश्‍यक आहे. कमीतकमी 10 वर्ष पूर्ण झालेल्या डांबरी रस्त्यांसाठी ही चाचणी करण्यात येणार आहे. फॉलिंग वेट डिफ्लेक्‍टोमीटर ही चाचणी केल्याशिवाय रस्ते कॉंक्रिट करण्याचा निर्णय घेऊ नये, तसेच कामांना तांत्रिक मान्यता देताना चाचणीच्या अहवालानुसार येणाऱ्या आच्छादनाच्या थराच्या जाडीची शहानिशा करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत.

या गोष्टींचे होणार पालन

या चाचणीमुळे रस्त्याच्या स्थितीची माहिती मिळाणार आहे. डांबरी रस्त्यावर ही चाचणी केल्यावर त्याचे आयुष्य किती उरले आहे. तसेच रस्ता पूर्ववत करण्यासाठी कोणती कृती करावी लागणार हे समजणार आहे. त्यामुळे डांबरीकरणासाठी सर्वसामान्यपणे येणार खोदाई , डांबरीकरणाचा खर्च वाचणार आहे. अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.

kieron pollard Mumbai Indians: ‘तात्या ऑन फायर’, पहा पोलार्डच्या कडक बॅटिंगचा VIDEO

Modi 22 तास काम करतात 2 तास झोपतात, ते झोपावं लागू नये यासाठी प्रयोग करतायत : चंद्रकात पाटील

China Plane Crash : विमान दुर्घटनेआधी नेमकं काय घडलं? जाणून घ्या 10 मोठ्या घडामोडी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.