अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा; शेतकरी आंदोलनाची भारावणारी दृश्यं
सिंघू सीमेवर शेतकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. | Delhi Chalo march against the new farm laws

पोलिसांकडून सातत्याने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करुनही शेतकरी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत.
- कृषी कायद्याचा निषेध करणारे पंजाबमधील शेतकरी गुरुवारी दिल्लीजवळ पोहोचले होते. सध्या शेतकऱ्यांनी पानिपत गाठले आहे. कोरोनामुळे दिल्लीत निदर्शनास पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे.
- हरियाणातील शेतकरी मोठ्या संख्येनं ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झाले असून, त्यांनी पानिपत महामार्गावरील टोलवर रात्री मुक्काम केला.
- सिंघू सीमेवर शेतकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
- पोलिसांकडून सातत्याने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करुनही शेतकरी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत.
- या आंदोलनात आता उत्तर प्रदेशातील शेतकरीही सहभागी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील शेतक-यांनी मेरठ, बागपत, मुझफ्फरनगर महामार्ग रोखला होता.
- सिंघू सीमेवर शेतकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
- शेतकऱ्यांचे हा आक्रमक पवित्रा पाहून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला चर्चेची तयारी दाखविली आहे.
- आंदोलक ज्याठिकाणी मुक्काम करत आहेत त्याठिकाणी अशाप्रकारे जेवणाचे लंगर लागत आहेत.
- पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असूनही शेतकरी काही केल्या मागे हटायला तयार नाहीत.
- सिंघू सीमेवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली तो क्षण.