Marathi News Latest news Security personnel and farmers clash as protestors attempt to cross singhu border during delhi chalo march against the new farm laws in new delhi
अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा; शेतकरी आंदोलनाची भारावणारी दृश्यं
सिंघू सीमेवर शेतकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. | Delhi Chalo march against the new farm laws
पोलिसांकडून सातत्याने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करुनही शेतकरी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत.
Follow us on
कृषी कायद्याचा निषेध करणारे पंजाबमधील शेतकरी गुरुवारी दिल्लीजवळ पोहोचले होते. सध्या शेतकऱ्यांनी पानिपत गाठले आहे. कोरोनामुळे दिल्लीत निदर्शनास पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे.
हरियाणातील शेतकरी मोठ्या संख्येनं ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झाले असून, त्यांनी पानिपत महामार्गावरील टोलवर रात्री मुक्काम केला.
सिंघू सीमेवर शेतकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
पोलिसांकडून सातत्याने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करुनही शेतकरी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत.
या आंदोलनात आता उत्तर प्रदेशातील शेतकरीही सहभागी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील शेतक-यांनी मेरठ, बागपत, मुझफ्फरनगर महामार्ग रोखला होता.
सिंघू सीमेवर शेतकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
शेतकऱ्यांचे हा आक्रमक पवित्रा पाहून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला चर्चेची तयारी दाखविली आहे.
आंदोलक ज्याठिकाणी मुक्काम करत आहेत त्याठिकाणी अशाप्रकारे जेवणाचे लंगर लागत आहेत.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असूनही शेतकरी काही केल्या मागे हटायला तयार नाहीत.
सिंघू सीमेवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली तो क्षण.