कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंपवर आत्मनिर्भर उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कमालीची सावधानता बाळगली जात (Petrol Pump Pune) आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंपवर आत्मनिर्भर उपक्रम
Petrol Price May Come Down
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 1:42 PM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कमालीची सावधानता बाळगली जात (Petrol Pump Pune) आहे. पुण्यातील पेट्रोल पंपावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राहक स्वत:च्या हातानेच पेट्रोल भरत आहेत. पुण्यातील आरटीओ चौकातील भारत पेट्रोलियमच्या पंपावर आत्मनिर्भर उपक्रम राबवण्यात आला(Petrol Pump Pune) आहे.

या उपक्रमाअंतर्गत ग्राहक स्वतःच्या हाताने हवे तेवढे पेट्रोल भरू शकतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तर टळेल मात्र ग्राहकांची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे. सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत बारा तास पेट्रोल पंप सुरू असतं. गेल्या तीन दिवसांपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. राज्यात अशा पद्धतीने प्रथमच आत्मनिर्भर पेट्रोल पंप सुरू झाल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलं.

ग्राहकाला सर्वप्रथम पेट्रोल कसं भरायचं याबाबत मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर सॅनिटायझरनं हात स्वच्छ  करण्याची सूचना दिली जाते. याबाबत संपूर्ण माहितीचे फलक लावण्यात आलेत. त्यानुसार पेट्रोल-डिझेल भरल्यानंतर ग्राहकांची फसवणूक टळत आहे आणि सोशल डिस्टन्स मेंटेन केलं जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल मारत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी असतात. यातून ग्राहक विक्रेता यांच्यामध्ये अनेक वेळा हमरीतुमरी झालेले आहे. मात्र आता ग्राहक स्वत:च्या हातानेच पेट्रोल-डिझेल भरत असल्याने आपल्या शंकांचं निरसन होण्यास नक्कीच मदत होईल, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या : 

पुणे विभागातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 62.95 टक्के, 8 हजार 862 जण कोरोनामुक्त

Pune Death Rate | पुण्याचा मृत्यूदर घसरला, मात्र तरीही राज्य आणि देशापेक्षा जास्तच

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.