सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसत असून काही भागात कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.
हरयाणा येथून दिसत असलेले सूर्यग्रहण
राजस्थानच्या जयपूर येथून दिसत असलेलेल सूर्यग्रहण
या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.
गुजरात येथून दिसत असलेलेल सूर्यग्रहण
सूर्यग्रहणानिमीत्त तुळजाभवानी आईसाहेबांना सोवळ्यात ठेवण्यात आले आहे.