‘सुपरफास्ट साबुदाणा खिचडी’ बनवणारी माऊली तुम्ही पाहिली नसेल!

या साबुदाणा खिचडी बनवणाऱ्या महिलेचं नाव लक्ष्मी बोंगरे असं आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत, पण पुण्यातील माणिकबागजवळ या महिलेचा हा स्टॉल आहे.

'सुपरफास्ट साबुदाणा खिचडी' बनवणारी माऊली तुम्ही पाहिली नसेल!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:35 PM

पुणे: पुण्यातील ही महिला अवघ्या 3 मिनिटात रूचकर साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi Recipe) बनवते. अर्थात तिने आधीपासूनच याची तयारी केलेली असते. गरम कढईत तेल टाकल्यात हिरव्या मिरचीचा ठेचा असतो तसा बारीक ठेचा टाकलो जातो. यानंतर उकळलेल्या तेलात बटाटा टाकला जातो. यानंतर शेंगदाण्याचं कूट, त्यात थोडीशी कमी तिखट लाल चटणी. यानंतर त्यात चवीला मिठ आणि साखर टाकली जाते.

या साबुदाणा खिचडी बनवणाऱ्या महिलेचं नाव लक्ष्मी बोंगरे असं आहे. त्या मूळच्या सोलापूरच्या आहेत, पण पुण्यातील माणिकबागजवळ या महिलेचा हा स्टॉल आहे. सकाळी सात ते दुपारी 12 पर्यंत हा स्टॉल असतो.

लक्ष्मी यांच्या पतीचं निधन झालं आहे, त्यांना 3 मुली आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च लक्ष्मी या करतात. लक्ष्मी यांना महिला आणि बालकल्याण विभागाकडून खाद्यपदार्थांचे जे मेळावे आयोजित केले जातात, त्यात भाग घेण्याची इच्छा आहे. लक्ष्मी या अप्पे देखील सुंदर आणि चवदार बनवतात.

VIDEO : 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.