VIDEO सुप्रिया सुळेंचा हलगीवर ठेका

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाषणबाजीसह, विविध क्लृप्त्या लढवत आहेत. नेतेमंडळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दौंडमधील  खामगाव इथे ग्रामदैवताच्या यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत रंगपंचमीही साजरी केली. शिवाय झांज वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यानंतर प्रचार दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी हलगीच्या तालावर नृत्य केलं. […]

VIDEO सुप्रिया सुळेंचा हलगीवर ठेका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्व उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाषणबाजीसह, विविध क्लृप्त्या लढवत आहेत. नेतेमंडळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दौंडमधील  खामगाव इथे ग्रामदैवताच्या यात्रेत खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली.

यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत रंगपंचमीही साजरी केली. शिवाय झांज वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला.

त्यानंतर प्रचार दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी हलगीच्या तालावर नृत्य केलं. स्थानिक महिलांसमवेत रंगपंचमी साजरी करत, सुप्रियांनी हलगीच्या तालावर ठेका धरला. यावेळी सुप्रिया सुळेंनी हातात झांज घेत, हलगीच्या तालावर स्वत: ठेका धरला.

सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात काँटे की टक्कर आहे.

VIDEO:

'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.