Sushant Death Case Live | रियाच्या वडिलांना ईडीचे समन्स, इंद्रजीत चक्रवर्ती ईडी कार्यालयाकडे रवाना

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती सकाळी दहा वाजताच्या सुमारास कागदपत्रे घेऊन सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला आला.

Sushant Death Case Live | रियाच्या वडिलांना ईडीचे समन्स, इंद्रजीत चक्रवर्ती ईडी कार्यालयाकडे रवाना
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 4:05 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले आहे. रियाचा भाऊ शोविक, आई आणि वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांचीही आज चौकशी होणार आहे. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यालाही सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले आहे. (Sushant Singh Rajput Death Case Chakraborthy Family Inquiry Live Updates)

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती सकाळी दहा वाजताच्या सुमारास कागदपत्रे घेऊन सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला आला. आज दिवसभरात रिया चक्रवर्तीच्या कुटुंबाची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता बळावली आहे. तर बक्कळ पुरावे असल्याने रियाला सीबीआय अटक करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.

[svt-event title=”ड्रग्ज अँगलच्या तपासासाठी NCBची टीम मुंबईत दाखल” date=”27/08/2020,3:10PM” class=”svt-cd-green” ] सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज संबंधित माहिती समोर आल्यानंतर आता NCB सक्रीय झालं आहे. NCB ची एक टीम आज मुंबईत दाखल झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”रियाचे वडील ईडी कार्यालयाकडे रवाना” date=”27/08/2020,2:46PM” class=”svt-cd-green” ] रियाच्या वडिलांना आज सकाळीच ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर ईडी कार्यालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस रियाच्या घरी दाखल झाले. आता इंद्रजीत चक्रवर्ती ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत

[/svt-event]

[svt-event title=”सुशांतचा केअरटेकर दीपेश सावंत माफीचा साक्षीदार होणार?” date=”27/08/2020,2:42PM” class=”svt-cd-green” ] सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गूढ लवकर उलगडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. सुशांतचा नोकर आणि केअरटेकर दीपेश सावंतने रिया आणि सुशांतच्या वादाचे तपशील दिले. दीपेश सध्या डीआरडीओ गेस्टहाऊसमध्ये  [svt-event]

[svt-event title=”मुंबई पोलीस दलातील एक हवालदार रिया चक्रवर्तीच्या इमारतीत दाखल” date=”27/08/2020,2:30PM” class=”svt-cd-green” ] मुंबई पोलीस दलातील एक हवालदार रिया चक्रवर्तीच्या इमारतीत दाखल

[/svt-event]

[svt-event date=”27/08/2020,2:30PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”रियाच्या वडिलांना ईडीचे समन्स” date=”27/08/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रियाच्या भावाची सीबीआय चौकशी” date=”27/08/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) टीमलाही मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्यांनाच्या नेटवर्कचा तपास सुरु करण्यास सांगितले आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग नेटवर्क तपासण्यास सांगितले आहे. (Sushant Singh Rajput Death Case Chakraborthy Family Inquiry Live Updates)

दरम्यान, रिया चक्रवर्ती दीर्घ काळापासून माझा मुलगा सुशांतला विष देत होती, तीच त्याची मारेकरी आहे. तपास यंत्रणेने तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केलीच पाहिजे, अशी मागणी सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी केली.

(Sushant Singh Rajput Death Case Chakraborthy Family Inquiry Live Updates)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.