Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

अंधुक झालेला भूतकाळ अश्रूवाटे ओघळत आहे. न संपणारी स्वप्नं हास्याची लकेर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 3:47 PM

Sushant Singh Rajput suicide मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput Last Instagram Post) वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या (Sushant Singh Rajput Last Instagram Post) अस्पष्ट आहे.

“अंधुक झालेला भूतकाळ अश्रूवाटे ओघळत आहे. न संपणारी स्वप्नं हास्याची लकेर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.. पण क्षणभंगुर आयुष्य… या दोघांशी वाटाघाटी करतोय, #आई”, अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट सुशांतने तीन जूनला केली होती, ती त्याची अखेरची पोस्ट ठरली.

सुशांतचा जन्म पाटण्याचा. त्याची बहीण मितू सिंह ही राज्यस्तरीय क्रिकेटपटू. 2002 मध्ये सुशांतच्या आईचं निधन झालं होतं. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सुशांतने आईला गमावलं. कोवळ्या वयात बसलेल्या या धक्क्याचा मोठा आघात त्याच्या मनावर झाला होता. सुशांत आईच्या बाबतीत अत्यंत हळवा होता.

“जरा नचके दिखा” या रिअॅलिटी शोमध्ये सुशांतच्या सहस्पर्धकांनी ‘मदर्स डे’च्या निमित्ताने त्याच्या आईला समर्पित परफॉर्मन्स दिला होता. तर “झलक दिखला जा”मध्ये आईसाठी केलेल्या डान्सनंतर हळवा झालेला सुशांत सर्वांनी पाहिला आहे. Sushant Singh Rajput Last Instagram Post

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.