आता तुमच्या मुलांसोबत ‘तैमूर’ही खेळायला येणार

मुंबई : सैफ अली खान-करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान याची पॉप्युलॅरीटी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मिडीयावर नेहमी ट्रेंड करणाऱ्या तैमूरची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. सध्या बाजारात तैमुरच्या नावाची खेळणी आली आहे. तैमूरचा गोंडस चेहरा लोकांना इतका आवडायला लागला आहे की, आता कंपन्या त्याच्यासारखी खेळणी बनवायला लागली आहेत. तैमूरच्या खेळणीचा फोटो […]

आता तुमच्या मुलांसोबत 'तैमूर'ही खेळायला येणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : सैफ अली खान-करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान याची पॉप्युलॅरीटी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मिडीयावर नेहमी ट्रेंड करणाऱ्या तैमूरची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते आतुरलेले असतात. सध्या बाजारात तैमुरच्या नावाची खेळणी आली आहे.

तैमूरचा गोंडस चेहरा लोकांना इतका आवडायला लागला आहे की, आता कंपन्या त्याच्यासारखी खेळणी बनवायला लागली आहेत. तैमूरच्या खेळणीचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.

केरळमधील खेळणी बनविणाऱ्या कंपनीने तैमूरचा हुबेहुब बाहुला तयार केला आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, नेव्ही ब्ल्यू रंगाच जॅकेट आणि पॅंट असा या तैमूर बाहुल्याचा ड्रेस आहे.

नुकतच काही दिवसांपूर्वी सैफ अली खान मुलगी सारासोबत करण जौहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात गेला होतो. तेव्हा त्याला तैमूरबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने सांगितले की, तैमूरचाजो फोटो सोशल मिडीयावर येतो त्या एका फोटोची किंमत 1500 रुपये असते.

यावरुन आपण अंदाज लावू शकतो की तैमूरची लोकप्रियता किती असेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.