Zodiac | घराचं घरपण जपतात ‘या’ 4 राशीच्या मुली, सूनेच्या शोधत असाल तर या मुलींचा नक्की विचार करा

लग्न आयुष्यातील खूप महत्त्वाची घटना असते. लग्न न झालेला प्रत्येक जण आपल्या लग्नासाठी उत्सुक असतो. ज्योतिषशास्त्रातील काही राशी या खूप प्रामाणिक आणि माणसं जोडणाऱ्या असतात.

| Updated on: Mar 10, 2022 | 4:58 PM
लग्न आयुष्यातील खूप महत्त्वाची घटना असते. लग्न न झालेला प्रत्येक जण आपल्या लग्नासाठी उत्सुक असतो. ज्योतिषशास्त्रातील काही राशी या खूप प्रामाणिक आणि माणसं जोडणाऱ्या असतात. जर या राशींच्या मुलींसोबत तुमचे लग्न झाले तर तुम्ही आयुष्यात खूप आनंदी राहाल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

1 / 5
कर्क (Karaka) : या राशीच्या मुली स्वभावाने अतिशय निर्मळ असतात. त्यांचा स्वभाव अतिशय आनंदी असल्यामुळे त्या सहजच कोणाचेही मन सहज जिंकून घेतात. या राशीच्या मुली कोणतीही परिस्थिती सोप्या पद्धतीने हाताळू शकतात. या मुलींच्या आयुष्यात पैसा आणि संपत्तीची कधीच कमतरता नसते.

2 / 5
कुंभ (kumbha) : या राशीच्या मुली खूप जबाबदार असतात. ती तिच्या आयुष्यातील कोणत्याही कर्तव्यापासून मागे हटत नाही. यामुळेच त्यांना त्यांच्या घरी खूप मान सन्मान मिळतो. त्या कोणत्या ही परिस्थितीत स्वत:ला जूळवून घेतात.

3 / 5
मकर (makar ) : या राशीच्या मुली अतिशय सुसंस्कृत स्वभावाच्या असतात. त्या भाग्यवान असतात. या राशीच्या मुलींना त्यांच्या आयुष्यात जे हवे असते ते अगदी सहज मिळते. या राशींच्या मुलींच्या नशीबाचा परिणाम पतीच्या आयुष्यावरही परिणाम होतो. यामुळे त्यांची खूप प्रगती होते. अशा परिस्थितीत या मुलींकडे गुड लक चॅम्प म्हणून पाहिले जाते.

4 / 5
मीन (meen): मीन राशीच्या मुलींना नात्याचे महत्त्व चांगले समजते, त्यामुळे प्रत्येक नात्याला चांगल्या प्रकारे हाताळण्याचे कौशल्य त्यांना कळते. या गुणामुळे घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्यासोबत आनंदी राहतो.(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.