LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
[svt-event title=”निर्भयाच्या दोषींना उ्दया फाशी देणार” date=”02/03/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ] #BREAKING : निर्भयाच्या दोषींना उ्दया फाशी देणार, सकाळी 6 वाजता फाशी देणार, दोषी अक्षय, पवनची याचिका फेटाळली, दिल्ली पटियाला कोर्टाने याचिका फेटाळली pic.twitter.com/INImYHBLXA — TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2020 [/svt-event] [svt-event title=”अवकाळी पावसाने कापूस ओला ” date=”02/03/2020,12:38PM” class=”svt-cd-green” ] यवतमाळमध्ये काल रात्री अवकाळी पाऊस झाल्याने […]
[svt-event title=”निर्भयाच्या दोषींना उ्दया फाशी देणार” date=”02/03/2020,1:21PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : निर्भयाच्या दोषींना उ्दया फाशी देणार, सकाळी 6 वाजता फाशी देणार, दोषी अक्षय, पवनची याचिका फेटाळली, दिल्ली पटियाला कोर्टाने याचिका फेटाळली pic.twitter.com/INImYHBLXA
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अवकाळी पावसाने कापूस ओला ” date=”02/03/2020,12:38PM” class=”svt-cd-green” ] यवतमाळमध्ये काल रात्री अवकाळी पाऊस झाल्याने कापूस ओला झाला आहे. पणन महासंघाचा कापूस ओला झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्हा परिषदेत अभिनव उपक्रम” date=”02/03/2020,9:15AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्हा परिषदेत अभिनव उपक्रम, जिल्हा परिषद कर्मचारी वेळेत येण्यासाठी गांधीगिरी, वेळेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या हस्ते फुले देऊन स्वागत, पावणे दहा वाजेपर्यंत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागत [/svt-event]
[svt-event title=”मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लघुशंकेसाठी उतरलेल्या मित्रांवर टेम्पो उलटला, 5 जणांचा मृत्यू” date=”02/03/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लघुशंकेसाठी उतरलेल्या मित्रांवर टेम्पो उलटला, 5 जणांचा मृत्यूhttps://t.co/X3KQIQiUaL#RoadAccident #MumbaiPuneExpressWay #Khopoli
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्ली हिंसाचारमध्ये 46 जणांचा मृत्यू, वातावरण तणाव पूर्ण ” date=”02/03/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ] दिल्ली हिंसाचारमध्ये आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीतील काही भागात अजूनही वातावरण तणाव पूर्ण असल्याचे दिसत आहे. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात शिवसेनेत गटबाजी ” date=”02/03/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात शिवसेनेत पुन्हा गटबाजी उफाळली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. नाराज शिवसैनिकांनी बैठक घेत पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. पक्षाने शिवसैनिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला जात आहे. तसेच वरीष्ठ नेत्यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत खांदेपालट ” date=”02/03/2020,9:07AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये मनसेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. औरंगाबाद मनसेचा कारभार आता आयरामाच्या खांद्यावर टाकण्यात आला असल्याचे म्हटलं जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे बदल झाले आहेत. सुहास दाशरथे यांच्याकडे जिल्हाध्यपद दिले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याने काही मनसैनिकांच्या भावनाही दुखावल्या आहेत. [/svt-event]
[svt-event title=”हर्षवर्धन जाधवांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ” date=”02/03/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दलित समाजातील व्यक्तीला शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या प्लॉट शेजारी टाकलेली टपरी काढण्यासाठी त्या व्यक्तीला शिवीगाळ केली होती. दाभाडे नावाच्या व्यक्तीने जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. [/svt-event]