LIVE : विधानभवनात सर्व आमदारांचे फोटोसेशन, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत

[svt-event title=”कोल्हापुरात पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी महिलांनी महामार्ग रोखला” date=”20/12/2019,12:26PM” class=”svt-cd-green” ] LIVETV – #कोल्हापूर – पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी महिलांनी महामार्ग रोखला, हायवेवर चूल मांडून स्वयंपाक https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/JeVJ7yQQG7 — TV9 Marathi (@TV9Marathi) December 20, 2019 [/svt-event] [svt-event title=”विधानभवनात सर्व आमदारांचे फोटोसेशन, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत” date=”20/12/2019,11:59AM” class=”svt-cd-green” ] #मुंबई : विधानभवनात सर्व आमदारांचे फोटोसेशन, […]

LIVE : विधानभवनात सर्व आमदारांचे फोटोसेशन, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत
Follow us
| Updated on: Dec 20, 2019 | 12:26 PM

[svt-event title=”कोल्हापुरात पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी महिलांनी महामार्ग रोखला” date=”20/12/2019,12:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विधानभवनात सर्व आमदारांचे फोटोसेशन, आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत” date=”20/12/2019,11:59AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार ” date=”20/12/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज सरकारी इतमानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी सकाळी 10 ते 11 दरम्यान त्याचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिर येते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=” NRC आणि CAB या कायद्याच्या विरोधात हिंगोलीत बंदची हाक ” date=”20/12/2019,11:05AM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीत नागरिकत्व सुधारित कायद्याच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. सकाळी साडे दहाच्या सुमारास भाजी मंडीजवळ बस स्टँड परिसरात अज्ञातांनी एका बसवर दगड फेक करत काचा फोडल्या तर दुसऱ्या बसला जाळण्याचा प्रयत्न केला. [/svt-event]

[svt-event title=”एबीवीपीचे देशभरात नागरिकत्व सुधारित कायद्याच्या समर्थनात आंदोलन” date=”20/12/2019,10:56AM” class=”svt-cd-green” ] अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीवीपी) देशभरात कॉलेज आणि रस्त्यावर नागरिकत्व सुधारित कायद्याच्या प्रचार आणि प्रसार करणार आहे. यासाठी देशभरात ते आंदोलन करणार आहेत. या कायद्याच्या विरोधात होणारे सर्व आंदोलने हे विरोधी पक्षाकडून होत आहेत, असा आरोपही एबीवीपीकडून करण्यात आला. [/svt-event]

[svt-event title=”भीम आर्मीचा जंतर मंतरवर मोर्चा, मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा ” date=”20/12/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] भीम आर्मीचा आज जंतर मंतरवर नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देण्यात आला आहे. या कायद्याचा विरोध पाहता दिल्लीत 20 मेट्रो स्टेशन बंद आहे. त्यासोबत इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”एमआयएमसह सर्वपक्षीयांचा औरंगाबाद शहरात मोर्चा” date=”20/12/2019,10:43AM” class=”svt-cd-green” ] एमआयएमसह सर्वपक्षीयांचा आज औरंगाबादेत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद चौकातून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यलयापर्यंत हा मोर्चा असेल. मोर्चात दहा हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर ” date=”20/12/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर जात आहेत. पुण्यात कात्रज परिसरात आजपासून मनसेचे संवाद शिबीर आहे. शिबिराला राज ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. संवाद शिबिराला राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. [/svt-event]

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.