PHOTO : मुसळधार पावसामुळे विले पार्लेत अनेक ठिकाणी झाडे कोसळली
निसर्ग चक्रीवादळानंतर एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईत दमदार हजेरी (Tree Fallen on Road) लावली. मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Most Read Stories