[svt-event title=”राष्ट्रवादीचा चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा” date=”29/08/2019,4:27PM” class=”svt-cd-green” ] जालन्यातील तरुणीवरील गँगरेपप्रकरणी राष्ट्रवादीचा उद्या चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्त्वात मोर्चाचं आयोजन [/svt-event]
[svt-event title=”ऊस नको, भात घ्या, अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना सल्ला” date=”29/08/2019,4:29PM” class=”svt-cd-green” ] #कराड – ऊस नको, भात पीक घ्या, पूरग्रस्त भागाच्या पाहणीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना सल्ला, शेतकरी मात्र अधिकाऱ्यांच्या सल्ल्यावर नाराज, ऊस पीक घ्यायचं नाही तर आम्ही काय खायचं, शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना प्रतिप्रश्न [/svt-event]
[svt-event title=”उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित?” date=”29/08/2019,4:26PM” class=”svt-cd-green” ] उदयनराजे भोसले 1 ते 5 सप्टेंबरदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अमित शहांच्या उपस्थित मुंबईत प्रवेशाचे संकेत, विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक घेण्याची उदयनराजे यांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”अवधूत तटकरे मागच्या दरवाजाने ‘मातोश्री’वर दाखल” date=”29/08/2019,2:29PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING अवधूत तटकरे मागच्या दरवाजाने ‘मातोश्री’वर दाखल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार @dineshdukhande pic.twitter.com/Tf3KVnRtyJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2019
[svt-event date=”29/08/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ]
पूरग्रस्त विभागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात दाखलhttps://t.co/Fxtm7z6v6m
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2019
[svt-event title=”पुण्यात भाजप इच्छुकांच्या मुलाखती” date=”29/08/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील भाजप इच्छुकांच्या आज मुलाखती, शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती होणार आहेत, शिक्षणमंत्री आशिष शेलार घेणार मुलाखती, कसबा मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवार [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात भटक्या मांजरांची नसबंदी” date=”29/08/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरातील कुत्र्यांपाठोपाठ आता भटक्या मांजरांचीही नसबंदी करणार, मांजरांची संख्या नियंत्रित राखण्यासाठी लसीकरण, महापालिकेच्या स्थायी समितीत ठराव मंजूर [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक” date=”29/08/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या छाननी समितीची आज बैठक , महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर चर्चा करणार, छाननी समितीचे संचालक ज्योतिरादित्य सिंदिया, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित [/svt-event]
[svt-event title=”पोलादपूरमध्ये विद्यार्थिनीवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी अटकेत” date=”29/08/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] रायगड मध्ये शालेय विद्यार्थिनीवर हल्ला करणारा 23 वर्षीय तरुण जेरबंद, पोलादपूर शहरात हल्ला करुन हल्लेखोर होता फरार, विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार [/svt-event]