LIVE | ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना भाजपची उमेदवारी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह

LIVE | ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना भाजपची उमेदवारी
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 4:14 PM

[svt-event title=”ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी” date=”02/10/2019,4:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अभिमन्यू पवार यांच्याविरोधात शिवसेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर” date=”02/10/2019,3:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एकनाथ खडसेंचे समर्थक आक्रमक, अद्याप उमेदवारी नसल्याने संताप” date=”02/10/2019,2:17PM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसेंच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, अद्याप उमेदवारी नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरातील घराबाहेर कार्यकर्ते जमले आहेत [/svt-event]

[svt-event title=”दिलीप माने विरुद्ध प्रणिती शिंदे यांच्यात लढत” date=”02/10/2019,12:39PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी आमदार दिलीप माने यांना सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी, ‘मातोश्री’वर तळ ठोकणाऱ्या महेश कोठे यांचा पत्ता कट, दिलीप माने आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा होणार सामना [/svt-event]

[svt-event title=”बुलडाण्यात परवानगी नाही, प्रकाश आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग” date=”02/10/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] जालना – प्रकाश आंबेडकर यांच्या हेलिकॉप्टरला लँडिगला परवानगी नाकारली, बुलडाणा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याची माहिती, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग, कार्यकर्त्यांची इमर्जन्सी लँडिंगच्या परवान्यासाठी एकच धावपळ, इमर्जन्सी लँडिंगनंतर प्रकाश आंबेडकर रस्तेमार्गे कारने बुलडाण्याकडे रवाना [/svt-event]

[svt-event title=”विनोद तावडे चंद्रकांत पाटलांच्या भेटीला” date=”02/10/2019,12:14PM” class=”svt-cd-green” ] विनोद तावडे चंद्रकांत पाटलांच्या भेटीला, भाजपची आज दुसरी यादी, पहिल्या यादीत नाव नसल्याने तावडेंची धाकधूक [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पत्ता कट” date=”02/10/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ] पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पत्ता कट, खडकवासला मतदारसंघातून नगरसेवक सचिन दोडके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, खडकवासला मतदारसंघात भाजपकडून भीमराव तापकीर मैदानात [/svt-event]

[svt-event title=”हिंगणघाट मतदारसंघात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री करणार बंडखोरी” date=”02/10/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री करणार बंडखोरी, अशोक शिंदे हिंगणघाट मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार, भाजपचे उमेदवार समीर कुणावर यांना फटका बसण्याची शक्यता, हिंगणघाट मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यानं अशोक शिंदे करणार बंडखोरी, उद्या दाखल करणार अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज, शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देणार [/svt-event]

[svt-event title=”माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार” date=”02/10/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधून भाजपला आणखी एक धक्का, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, शरद पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईत कोकाटेचा प्रवेश, नाशिकवरून कोकाटे मुंबईकडे रवाना, भाजपने माझा भ्रमनिरास केला, भाजप सेनेने लोकांना फसवलं, भाजप सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडवत नाही, जिल्ह्यातील वातावरण बदललंय, मी मूळचा काँग्रेस विचारसरणीचा, राष्ट्रवादीचा फाउंडर मेंबर आहे म्हणून पुन्हा राष्ट्रवादीत – माणिकराव कोकाटे [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस उमेदवार कोण?” date=”02/10/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराची अद्याप घोषणा नाही. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही दक्षिण पश्चिम नागपूरचा काँग्रेस उमेदवार जाहीर केला नाही. मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस उमेदवार कोण? याची राजकीय वर्तुळात उत्सुकता. 2014 मध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात लढलेले प्रफुल्ल गुडधे पाटील यंदा इच्छुक नाहीत. [/svt-event]

[svt-event title=”नितेश राणे आज भाजपमध्ये प्रवेश करणार?” date=”02/10/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग : नितेश राणे आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, भाजपच्या दुसऱ्या यादीत नितेश राणेंच्या नावाची शक्यता. नितेश राणे भाजपच्या तिकिटावर कणकवली देवगड मतदारसंघातून निवडणूक लढवणार. यादीतून नाव जाहीर झाल्यावर होणार पक्षप्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश शक्य. 4 ऑक्टोबरला नितेश राणे उमेदवारी अर्ज भरणार [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण” date=”02/10/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] उमेदवारी न मिळाल्यानं नागपुरातही काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण, नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघात काँग्रेस नगरसेवक मनोज सांगोळे करणार बंडखोरी, दक्षिण नागपूर मतदारसंघात निर्मल समुहाचे प्रमुख आणि काँग्रेसचे नेते प्रमोद मानमोडे अपक्ष निवडणूक लढणार, पक्षांतर्गत बंडखोरीमुळे नागपूर शहरात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता, दक्षिण नागपूर मतदारसंघात गिरीश पांडव यांना काँग्रेसची उमेदवारी. तर पश्चिम नागपूर मतदारसंघात विकास ठाकरे यांना काँग्रेसची उमेदवारी [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी विधानसभेत तिरंगी लढत” date=”02/10/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून राहुल खंजिरे यांना उमेदवारी, आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून राहुल खंजिरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण, मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही युवक कांग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत [/svt-event]

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.