LIVE : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
[svt-event title=”मुसळधार पावसाचा गणपतीपुळे देवस्थानला फटका, मंदिराची संरक्षक भिंत कोसळली” date=”23/07/2019,12:06PM” class=”svt-cd-green” ]
#रत्नागिरी – मुसळधार पावसाचा गणपतीपुळे देवस्थानला फटका, मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, प्रदक्षिणा मार्गही ठिकठिकाणी खचला, तलावाजवळची भिंतही कोसळली
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू ” date=”23/07/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर पाचजण जखमी, शिवापूर फाट्याजवळ कोंढणपूरजवळ अपघात, मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करुन सर्वजण दर्ग्यात जात होते, सर्वजण पुण्यातील तळजाई परिसरातील राहणारे [/svt-event]
[svt-event title=”परिक्षेत नापास झाल्याने 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या ” date=”23/07/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा : परिक्षेत नापास झाल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, घरी गळफास घेऊन आत्महत्या, चिखली येथील घटना, आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीत परिक्षेत नापास झाल्याचा उल्लेख, परिसरात हळहळ [/svt-event]
[svt-event title=”विरार मध्ये तरुणावर गुंडांचा चाकू हल्ला” date=”23/07/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : विरारमध्ये तरुणावर गुंडांचा चाकू हल्ला, चाकूने वार करुन आरोपी फरार, तरुण गंभीर जखमी, विरार पूर्व जीवदानी पाडा परिसरातील घटना, जखमी तरुणावर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू [/svt-event]
[svt-event title=”भिवंडीत केमिकल गोडाऊनला भीषण आग” date=”23/07/2019,7:39AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी : वळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कम्पाउंड येथील केमिकल गोडाउनला भीषण आग, अग्नीशामन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु [/svt-event]
[svt-event title=”सातारा-सांगलीत घरफोड्या करणारी टोळी गजाआड” date=”23/07/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यात 2016 पासुन घरफोड्या, दरोडे टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक, आतापर्यंत 85 घरफोड्या केल्याची माहिती, चोरट्यांकडून 14 लाख रुपयांचे चोरीचं सोनं-चांदी जप्त [/svt-event]