LIVE: रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
[svt-event title=”रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु” date=”12/07/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा सुरु, सकाळी 6:30 पासून मार्ग बंद होता, 2 तासांनी पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरु [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा” date=”12/07/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा, राज्यातील बळीराजाला समृद्धी दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर” date=”12/07/2019,7:20AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर, सकाळी 7 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, महामार्ग बंद होण्याची या आठवड्यात ही तिसरी घटना [/svt-event]
[svt-event title=”गडचिरोलीतील आश्रम शाळेत 22 मुलींना रात्रीच्या भोजनातून विषबाधा” date=”12/07/2019,7:50AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीतील आश्रम शाळेत मुलींना रात्रीच्या भोजनातून विषबाधा, 22 मुलींची प्रकृती बिघडली, प्रकृती धोक्याबाहेर असल्याची वैद्यकीय अधिक्षकांची महिती, अहेरी तालुक्यातील खमनचेरु आश्रम शाळेतील घटना [/svt-event]