LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
[svt-event title=”नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली” date=”20/07/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली, संगमनेरच्या आंबीखालसा गावातील घटना, रस्त्यावर वाहने नसल्याने जीवितहानी टळली#NashikPuneHighway #LandSliding #Rain pic.twitter.com/X7W4CzZbVl
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2019
[/svt-event]
[svt-event title=”येवल्यातही जोरदार पावसाची हजेरी, पिकांना जीवनदान” date=”20/07/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] येवला येथेही 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, शहरासह परिसरात जोरदार पावसाचे आगमन, शेती पिकांना जीवनदान [/svt-event]
[svt-event title=”हिंगोलीत 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वत्र दमदार पाऊस” date=”20/07/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीत सकाळपासून सर्वत्र दमदार पाऊस, तब्बल 15 दिवसांनंतर पावसाची हजेरी, उडीद, मुग या पीकं गेली, मात्र सोयाबीन, कापूस, हळदीसह इतर पिकांना दिलासा [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात” date=”20/07/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, मुंबईच्या लालबाग, परळ, लोवर परेल, दादर, भागात पाऊस [/svt-event]
[svt-event title=”बुलडाण्यात अंगावर वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू” date=”20/07/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] बुलडाण्यात अंगावर वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, चिमुकलीसह 3 जण जखमी, नांदुरा तालुक्यातील घटना [/svt-event]
[svt-event title=”भांडूप येथे मित्रांमध्ये चेष्टामस्करीतून वाद, खुलेआम गोळीबार” date=”20/07/2019,7:53AM” class=”svt-cd-green” ] भांडूप येथे मित्रांमध्ये चेष्टामस्करीतून वाद, खुलेआम गोळीबार, कुणीही जखमी नाही, आरोपी पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेंटम” date=”20/07/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेंटम, युतीचा प्रस्ताव देऊन अनेक दिवस झाले मात्र प्रतिसाद नाही, केवळ माध्यमांमधून प्रतिक्रिया दिल्याचा वंचितचा आरोप, 30 जुलैला विधानसभेची यादी जाहिर करण्याची घोषणा [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात लोणीकाळभोर जवळील भीषण अपघातात 9 जण जागीच ठार” date=”20/07/2019,7:44AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात लोणीकाळभोर जवळ इर्टिका आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 9 जण जागीच ठार, इर्टिकाने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने घटना, मृतांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश [/svt-event]
[svt-event title=”कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी ब्रिजवर भीषण अपघात, 2 जण ठार” date=”20/07/2019,7:20AM” class=”svt-cd-green” ] कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी ब्रिजवर भीषण अपघात, मोटारसायकल आणि ट्रकच्या धडकेत 2 बाईक स्वारांचा मृत्यू, योगेश पवार आणि अनिल भिसे अशी दोघांची नावे, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]