LIVE : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
[svt-event title=”उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता” date=”22/07/2019,8:36AM” class=”svt-cd-green” ]
#पुणे : उत्तर महाराष्ट्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाला पोषक हवामान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता, पुणे हवामान खात्याची माहिती pic.twitter.com/2edsova3mx
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 22, 2019
[/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात जाणार?” date=”22/07/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] सांगली : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या भाजप प्रवेशा बाबत हालचालींना वेग, देशमुखांशी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी सुरु, सत्यजित देशमुख हे भाजपकडून शिराळा विधानसभा लढवण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादेत कपड्याच्या दुकानाला भीषण आग” date=”22/07/2019,8:20AM” class=”svt-cd-green” ]
#औरंगाबाद : पैठण पाचोड रोडवरील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, आगीत कपड्याचे दुकान जळून खाक, शिवराज कलेक्शन या दुकानाला आग, पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती, आगीत दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान pic.twitter.com/IkzykpX3Rv
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 22, 2019
[/svt-event]
[svt-event date=”22/07/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ] पहिल्यांदाच विधानसभेला सपाचा अकोल्यातूनही उमेदवार, मोदींना हरवण्यासाठी सर्व पक्षांसोबत युती करणार, तसे न झाल्यास स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची अबु आझमींची घोषणा [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील सिंहगड रोडवर विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की” date=”22/07/2019,7:32AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील सिंहगड रोडवर विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही [/svt-event]
[svt-event title=”नवी मुंबईतील कामोठा येथील अपघातात दोघांचा मृत्यू, तर 5 जण जखमी” date=”22/07/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईतील कामोठा येथे स्कॉडा गाडीची 7 ते 8 वाहनांना धडक, अपघातात दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी, 8 वाहनांचंही नुकसान, कामोठे सेक्टर 6 मधील घटना, जखमी एमजीएम रुग्णालयात दाखल [/svt-event]