LIVE : कोअर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीस राजभवनात दाखल
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
[svt-event title=”कोअर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीस राजभवनात दाखल” date=”10/11/2019,5:51PM” class=”svt-cd-green” ] कोअर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीस राजभवनात दाखल, सत्तास्थापनेविषयीचा निर्णय राज्यपालांना कळवणार, सत्तास्थापनेची उत्सुकता शिगेला [/svt-event]
[svt-event title=”अमित शाह भाजप कोअर कमिटीला मार्गदर्शन करणार” date=”10/11/2019,4:15PM” class=”svt-cd-green” ] देवेंद्र फडणवीस भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना फोन करणार, सूत्रांची माहिती, शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार, भाजपची अंतिम भूमिका आजच ठरण्याची चिन्हं, अल्पमतातील सरकार स्थापन करण्यावरुन भाजपमध्ये दोन गट [/svt-event]
[svt-event title=”भाजप अल्पमतातील सरकार बनवणार नाही : सूत्र” date=”10/11/2019,4:00PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : भाजप अल्पमतातील सरकार बनवणार नाही, सूत्रांची माहिती, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं दुसरं सत्र थोड्याच वेळात सुरु होणार
भाजप अल्पमतातील सरकार बनवणार नाही, सूत्रांची माहिती, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं दुसरं सत्र थोड्याच वेळात सुरु होणार https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/fV7Ye0g0Mw
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2019
[/svt-event]
[svt-event title=”भाजपची चार वाजता पुन्हा बैठक, त्यानंतर सत्तास्थापनेबाबत भूमिका स्पष्ट होणार” date=”10/11/2019,2:38PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा, चार वाजता पुन्हा चर्चा करणार, त्यानंतर जनतेसमोर भूमिका मांडणार, आमचा निर्णय राज्यपालांना कळवणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
LIVE | राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा, चार वाजता पुन्हा चर्चा करणार, त्यानंतर जनतेसमोर भूमिका मांडणार, आमचा निर्णय राज्यपालांना कळवणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती https://t.co/eIKj4Eop7R @SMungantiwar @BJP4Maharashtra pic.twitter.com/v0sUfKuD7g
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक संपली” date=”10/11/2019,2:40PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक संपली, मालाडमधील द रिट्रीट हॉटेलमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा
LIVE | उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक संपली, मालाडमधील द रिट्रीट हॉटेलमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/2Yw2QtmnhO
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2019
[/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे ‘द रिट्रीट’मध्ये आमदारांची भेट घेण्याची शक्यता” date=”10/11/2019,10:28AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ‘द रिट्रीट’ हॉटेलमध्ये असणाऱ्या सेनेच्या आमदारांची काल रात्री बैठक पार पडली, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, खासदार गजाजन कीर्तिकर उपस्थित, शिवसेनेच्या बड्या नेत्यांची आदित्य ठाकरे हॉटेलला येण्यापूर्वी आमदारांशी चर्चा, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हॉटेलला येण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत जमावबंदी, ईद निमित्त निघणारी मिरवणूक पुढे ढकलली” date=”10/11/2019,10:25AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : ईद निमित्त निघणारी आजची मिरवणूक कायदा सुव्यवस्थेमुळे पुढे ढकलली, बरकत-ए-मिलादच्या वतीने ही माहिती देण्यात आली, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू, प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देत बरकत-ए-मिलादच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मिरवणूक 24 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्याचे सांगितलं [/svt-event]
[svt-event title=”सत्तासंघर्षामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नागपूर दौरा रद्द ” date=”10/11/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सत्तासंघर्षामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आजचा नागपूर दौरा रद्द, उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राज्यपाल आज नागपूरात येणार होते, शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या सत्तासंघर्षामुळे आजचा दौरा रद्द, राज्यपालांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता देशपांडे सभागृहात कार्यक्रम पार पडणार होता [/svt-event]
[svt-event title=”तलावात बुडून दोन भावांचा मृत्यू” date=”10/11/2019,10:20AM” class=”svt-cd-green” ] बीड : शेतात गेलेली दोन भावंडे तोल जाऊन लिंबोडी तलावात पडल्याने बुडून मृत्यू, संकेत आघाव (वय 8) आणि महेश आंधळे (वय 9 )य दोघांचा मृत्यू, शेतालगत असलेल्या लिंबोडी तलावाजवळून जात असताना दोघेही तोल जाऊन तलावात पडले [/svt-event]
[svt-event title=”साताऱ्यात पूर्व वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला” date=”10/11/2019,10:17AM” class=”svt-cd-green” ] सातारा : शहरातील राजवाडा येथील विठोबाचा नळ परिसरात जुन्या वादातून जीवघेणा हल्ला, हल्ल्यात ऋषिकेश गोसावी गंभीर जखमी, रात्री साडे नऊ वाजताची घटना, घटनेने परिसरात तणाव, जखमी ऋषिकेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र ऋषिकेशची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आल, या प्रकरणी शाहापुरी पोलिसांत गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”नगर-इंदूर महामार्गावर एसटीला अपघात, 15 प्रवासी जखमी” date=”10/11/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्याहूनअक्कलकुवाकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात, मनमाडजवळ नगर-इंदूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास अपघात, 15 ते 18 प्रवासी जखमी, जखमी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल, खड्डे चुकवितांना ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी पलटली [/svt-event]
[svt-event title=”पावसामुळे शेतीचे नुकसान, संतप्त शेतकऱ्याने पपईच्या बागेवर नांगर फिरवला” date=”10/11/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : अर्धापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे फळ बागांचे मोठे नुकसान, दाभड गावातील शेतकऱ्यांची हाताशी आलेली पपईची ऊभी बाग पावसामुळे उद्ध्वस्त, शेतकऱ्यांने उभ्या बागेवर चक्क नांगर फिरवला, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान [/svt-event]
[svt-event title=”रोटाव्हॅटरमध्ये अडकून मजुराचा मृत्यू” date=”10/11/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे रोटाव्हॅटरमध्ये अडकून मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली, यामध्ये देविदास चरडे या मजुराचा मृत्यू, हा अपघात नसून घातपात असल्याचा कुटुंबाचा आरोप, तिवसा पोलिसांना तक्रार दाखल [/svt-event]