नवी मुंबई बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक, दरामंध्ये घसरण
नवी मुंबई बाजार समितीमध्ये पुणे ,नाशिक,नगर,कर्नाटक,गुजरात,जळगाव,लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली आहे अशी, माहिती भाजीपाला मार्केटचे व्यपारी श्यामराव मोहिते पाटील यांनी दिली आहे.
Follow us

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती.
जवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक सुरळीत झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.
आज भाज्यांच्या किंमतीत किती घसरण झाली आहे. नवी मुंबई बाजार समितीमध्ये कोबीचा दर 20 ते 30 रुपये किलो होता.
भाजीपाल्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.