पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?

राज्यातील मुंबईनंतर सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यात आत्तापर्यंत 580 जण बाधित झाले आहेत (Ward wise corona patient in Pune).

पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 18, 2020 | 9:14 AM

पुणे : राज्यातील मुंबईनंतर सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यात आत्तापर्यंत 580 जण बाधित झाले आहेत (Ward wise corona patient in Pune). तसेच कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 47 वर पोहचली आहे. पुण्यात भवानी पेठ परिसर कोरोनाच्या दृष्टीकोनातून हॉटस्पॉट ठरला आहे. भवानी पेठेत आत्तापर्यंत 130 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 15 रुग्णांचा मृत्यू झालाय.

पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची आणि कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात 17 एप्रिलपर्यंत रुग्ण आणि मृतांचा आकडा अनुक्रमे 580 आणि 47 वर गेला आहे. दरम्यान पुण्यात कोथरुड बावधन परिसर आणि औंध बाणेर, वारजे परिसरात सर्वात कमी संसर्ग आहे. या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद आहे.

580 पैकी 491 बाधित रुग्णांचा आढावा, कोणत्या भागात किती रुग्ण?

1. येवलेवाडी धानोरी – 48 2. नगर रोड वडगाव शेरी – 6 3. वानवडी रामटेकडी – 54 4. हडपसर मुंडवा – 21 5. कोंढवा येवलेवाडी – 9 6. बिबवेवाडी – 20 7. भवानी पेठ -130 8. ढोले पाटील – 61 9. कसबा विश्रांतवाडी – 63 10. शिवाजीनगर घोले रोड – 33 11. औंध बाणेर – 3 12. कोथरुड बावधन – 1 13. वारजे कर्वेनगर – 9 14. सिंहगड रोड – 8 15. पुणे बाहेर – 25

कोरोनाबाधित 47 मृतांचा आढावा

1. येवलेवाडी धानोरी -3 2. वानवडी रामटेकडी – 5 3. हडपसर मुंडवा – 3 4. कोंढवा येवलेवाडी -1 5. बिबवेवाडी – 2 6. भवानी पेठ – 15 7. ढोले पाटील – 3 8. कसबा विश्रामबाग – 5 9. शिवाजीनगर घोले रोड – 4 10. औंध बाणेर – 1 11. वारजे कर्वेनगर – 1 12. धनकवडी सहकारनगर – 2 13. पुणे बाहेर – 2

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Ward wise corona patient in Pune

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.