कोण आहे बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारी रिषभ पंतची गर्लफ्रेंड?
टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंतने कमी कालावधीत मोठं नाव केलंय. पंत सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत नाही. पण त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली. रिषभ पंतने भारतात आल्यानंतर त्याच्या ‘स्पेशल फ्रेंड’ चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पंतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास मैत्रिणीसोबत फोटो शेअर केला. मात्र ही खास मैत्रिण कोण […]
Most Read Stories