वहिनी आणि पुतणीची हत्या, वासनांध दिराचा मृतदेहांवर बलात्कार

नागपूर: मुख्यमंत्र्यांचं नागपूर दिवसेंदिवस गुन्हेगारीचा अड्डा बनत असल्याचं समोर येत आहे. त्याचं आणखी एक क्रूर उदाहरण समोर आलं आहे. दिराने स्वत:च्या वहिनीचा आणि तीन वर्षीय पुतणीचा खून करुन, मृतदेहावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वासनांध दिराने नागपूर अमरावती महामार्गावरील  वडधामना परिसरात राहणाऱ्या वहिनी आणि पुतणीची हत्या करुन त्यांच्यावर बलात्कार केला. पुतणी केवळ तीन वर्षांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी […]

वहिनी आणि पुतणीची हत्या, वासनांध दिराचा मृतदेहांवर बलात्कार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

नागपूर: मुख्यमंत्र्यांचं नागपूर दिवसेंदिवस गुन्हेगारीचा अड्डा बनत असल्याचं समोर येत आहे. त्याचं आणखी एक क्रूर उदाहरण समोर आलं आहे. दिराने स्वत:च्या वहिनीचा आणि तीन वर्षीय पुतणीचा खून करुन, मृतदेहावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

वासनांध दिराने नागपूर अमरावती महामार्गावरील  वडधामना परिसरात राहणाऱ्या वहिनी आणि पुतणीची हत्या करुन त्यांच्यावर बलात्कार केला. पुतणी केवळ तीन वर्षांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम दिराला बेड्या ठोकल्या आहेत.

बुधवारी रात्री 35 वर्षीय प्रतिभा बिंद आणि त्यांची 3 वर्षीय मुलगी रागिणी बिंद यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस तपासात महिलेच्या दिराने वासनेपोटी हत्या करुन, मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चालक असलेला महिलेचा पती बाहेरगावी असल्याची संधी साधत, नराधम दिराने ही संधी साधली.

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.