तोंडाला चिकटटेप, हात पाय दोरीने बांधलेले, विरारमध्ये नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ विरार हद्दीत एका महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली (Women dead body found in Virar) आहे.

तोंडाला चिकटटेप, हात पाय दोरीने बांधलेले, विरारमध्ये नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 9:05 PM

विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ विरार हद्दीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला आहे. या मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून, तोंडाला चिकटटेप लावण्यात आली होती. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. (Women dead body found in Virar)

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीतील खरड तारा ब्रीजजवळ एका झाडाखाली दुपारी 12 च्या सुमारास एक मृतदेह आढळला. हा मृतदेह एका महिलाचा असून तिचे वय साधारण 35 ते 40 वयोगटातील आहे.

या मृतदेहाचे हात पाय एकाच एकाच दोरीने बांधून, तीच दोरी गळ्याभोवती आवळलेली आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरुन या महिलेवर अत्याचार करुन किंवा अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान याबाबत विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. पण महिलेच्या हत्येचे खरे कारण काय आहे. तिच्यावर अत्याचार झाला आहे किंवा नाही हे पोलिसांच्या अधिक तपासानंतरच समोर येणार आहे.

वसई विरार क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा कोरोनाच्या थैमानात एका महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Women dead body found in Virar)

संबंधित बातम्या :

इचलकरंजीत 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमांनी चिमुकलीला विहिरीत फेकलं

नागपूरची ‘लुटेरी दुल्हन’ गजाआड, उच्चशिक्षित बेरोजगारांना प्रीती दासचा लाखोंना गंडा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.