पतीने अश्लील मेसेज केला, पिंपरीत महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलं

पिंपरी चिंचवड : पतीने अश्लील मेसेज केल्याचा आरोप करत पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. हा मेसेज पाहून संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पिंपरी चिचंवडमधील ही घटना आहे. या प्रकारच्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. पिंपरीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पिंपरी पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या 38 वर्षीय पतीविरोधात […]

पतीने अश्लील मेसेज केला, पिंपरीत महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

पिंपरी चिंचवड : पतीने अश्लील मेसेज केल्याचा आरोप करत पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. हा मेसेज पाहून संतापलेल्या पत्नीने पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पिंपरी चिचंवडमधील ही घटना आहे. या प्रकारच्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

पिंपरीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पिंपरी पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या 38 वर्षीय पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

30 डिसेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आरोपी पतीने आपल्या पत्नीला अश्लील एसएमएस पाठवत तिच्या मनात लज्जा उत्पन्न करत तिचा विनयभंग केला. हे दोघे गेल्या पाच महिन्यांपासून विभक्त राहत असून पीडित महिलेचा पती हा नाशिक येथे कामानिमित्ताने बाहेर असता गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये कौटुंबीक कलह होत होता.

त्यानुसार दोघेही विभक्त राहत होते. परंतु पीडित महिलेचा पती हा तिला रोज अश्लील मेसेज पाठवत होता. गेल्या महिन्यात पीडित महिलेचा पतीने अतिशय अश्लील, असे संदेश पीडित पाहिलेला पाठवले यानुसार त्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात आपल्या पती विरुद्ध अश्लील संदेश पाठवल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.