राज्यात स्वाईन फ्लूच्या आजारानं 302 जणांचा मृत्यू

मुंबई- स्वाईन फ्लूच्या आजारानं सध्या राज्यात भितीचे वातवरण निर्माण झालं आहे. मागच्या 10 महिन्यांत तब्बल 2,375 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी 302 जणांचा मृत्यू झालाय. तर 33 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती माय मेडिकल मंत्रा या संकतेस्थळावर देण्यात आली आहे. गेले काही महिन्यांपासून स्वाईन फ्लूनं राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं संपुर्ण राज्यात भितीचे […]

राज्यात स्वाईन फ्लूच्या आजारानं 302 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई- स्वाईन फ्लूच्या आजारानं सध्या राज्यात भितीचे वातवरण निर्माण झालं आहे. मागच्या 10 महिन्यांत तब्बल 2,375 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यापैकी 302 जणांचा मृत्यू झालाय. तर 33 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती माय मेडिकल मंत्रा या संकतेस्थळावर देण्यात आली आहे.

गेले काही महिन्यांपासून स्वाईन फ्लूनं राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं संपुर्ण राज्यात भितीचे वातावरण दिसत आहे. यामध्ये 2375 जणांना या आजाराची लागण झाली होती तर त्यातील 1,775 लोकांना उपचार करुन सोडून देण्यात आलय. तर यातील 33 रुग्णांची प्रकृती ही गंभीर असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणं

ताप, घसा खवखवणं, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलट्या, अचानक तोल जाणं, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येण.

स्वाईन फ्लूवर प्रतिबंध कसा कराल

सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं, खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा, नाक आणि तोंडावर मास्क बांधावा, सतत साबणाने हात धुणे, भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार घ्यावा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.