Diwali 2023 : दिवाळीमध्ये घराला अशा प्रकारे कार लाईटिंग, सर्वांपेक्षा उठून दिसेल घर!

यंदाच्या वर्षीही तुम्ही दिवाळीमध्ये तुमच्या घराची सजावट करत असाल तर आपण काही हटके कल्पनांबाबत जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुमचं घर सगळ्यात अनोखं आणि सुंदर दिसेल. तर आता आपण दिव्यांपासून कोणकोणते डिझाईन्स तयार करू शकतो किंवा कोणत्या थीम करू शकतो याबाबत जाणून घेणार आहोत.

Diwali 2023 : दिवाळीमध्ये घराला अशा प्रकारे कार लाईटिंग, सर्वांपेक्षा उठून दिसेल घर!
दिवाळी २०२३Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 11:50 PM

मुंबई : काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई आली घराची सजावट आली. त्यामुळे लोक दिवाळीच्या आठवडाभर आधीच घराची साफसफाई करत असतात. तसेच घर सजवण्यासाठी नवनवीन उपाय करताना दिसतात. दिवाळीमध्ये घर सजवण्याची परंपरा ही कायमच आहे. मग लोक अगदी उत्साहाने आपल्या घरामध्ये आकाशकंदील, पणत्यांनी आपलं घर सजवतात. त्यामुळे दिवाळीमध्ये प्रत्येकाचं घर अगदी सुंदर आणि खुलून दिसतं.

दिवाळीमध्ये भिंतींची आणि तुमच्या घरातील खोल्यांची सजावट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या लाइटिंग्स निवडू शकता. मग भिंतींवरती तुम्ही गोल्डन, सिल्वर किंवा रंगीबेरंगी माळा सोडू शकता. तसेच तुमच्या घरातील खोल्यांच्या दोन्ही बाजूने तुम्ही दिवे लावू शकता. सोबतच तुमच्या घरात जर तुम्ही झाडांची रोपटे लावली असेल तर त्यावरूनही तुम्ही लाइटिंग्स फिरवू शकता. यामुळे तुमचं घर दिव्यांनी एकदम खुलून दिसेल.

दिवाळीमध्ये तुम्ही तुमचे घर एकाच रंगाच्या लाईटने सजवू शकता. मग यामध्ये तुम्ही लाल रंगाचे दिवे, पिवळ्या रंगाचे दिवे किंवा पांढऱ्या रंगाचे दिवे अशा वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यांनी तुम्ही तुमचे संपूर्ण घर सजवू शकता. जर तुम्ही लाइटिंग्समध्ये एका रंगाचा वापर केला तर तुमचे संपूर्ण घर एका रंगात अगदी उठून दिसेल. त्यामुळे बाजारात जाऊन तुम्ही कोणत्याही एका रंगाच्या लायटिंगस विकत घेऊन तुमच्या घराची सजावट करू शकता.

तुम्ही तुमच्या घरातील दरवाजे आणि खिडक्यांवरती देखील लाइटिंग्सने वेगवेगळ्या डिझाइन्स करू शकता. यामुळे तुमचे घर थोडे हटके दिसण्यास मदत होईल. मग यामध्ये तुम्ही दारांसाठी एका रंगाच्या लाइटिंग्स तर खिडक्यांसाठी दुसऱ्या रंगाच्या लाइटिंग्स निवडून दोन्ही वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण करून तुमचे घर सजवू शकता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.