PHOTO | Fitness Tips : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी करा ही पाच योगासने
कोरोना कालावधीत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही बेडवरही हे 5 योगासन आरामात करू शकता. (Do these five yogas to stay physically and mentally healthy)
Follow us
मार्जरीआसनला कॅट आणि काऊ पोज असेही म्हणतात. या आसनाने पाचन तंत्र निरोगी राहते. मन शांत राहते आणि मणक्याचे हाड लवचिक होते.
सुप्त मत्स्येंद्रासन मागे आणि नितंबांच्या स्नायूंना ताणण्यासाठी फायदेशीर आहे. हे ओटीपोटातील स्नायू मजबूत करते.
आनंद बालासनमुळे पाठिच्या खालच्या भागातील वेदना आणि इतर समस्या कमी करण्यास मदत करते. ते मांडी आणि पाठिला आराम देते.
शरीराचा थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी बालासन एक चांगले आसन आहे. यामुळे पाचन तंत्र निरोगी राहते. पाठिला आरामशीर आहे.
पश्चिमोत्तनासन या आसनाने मन शांत राहते. खांदा आणि मणक्यामध्ये स्ट्रेच येतो. थकवा आणि डोकेदुखीसारख्या समस्या दूर होतात.