Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपणही अंडं आणि पनीरचं एकसाथ सेवन करता?, ही माहिती खास तुमच्यासाठी…

ज्यांना आपल्या खाण्यात प्रोटीन वाढवायचंय असे लोक अंडं आणि पनीर खाण्याबाबत विचार करतात.

आपणही अंडं आणि पनीरचं एकसाथ सेवन करता?,  ही माहिती खास तुमच्यासाठी...
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 10:50 PM

मुंबई :  ज्यांना आपल्या खाण्यात प्रोटीन वाढवायचंय असे लोक अंडं आणि पनीर खाण्याबाबत विचार करतात. कारण अंडं आणि पनीरमध्ये प्रोटीनचे जास्त सोर्स असतात. पनीर आणि अंड्यामध्ये कॅल्सियम, बी 12 आणि आयर्न ही पोषण तत्वे असतात. शाकाहारी व्यक्तींना फक्त पनीर हा पर्याय असतो तर मांसाहारी व्यक्तींना पनीर आणि अंडं हे दोन्ही पर्याय असतात. (Eat Egg And panir same Time Benefits of Foods)

काही लोकांनी हे देखील मान्य केलंय की प्रोटीनचं सेवन जास्त प्रमाणात केल्याने वजन वाढण्यास मोठी मदत होते. अंड्यामध्ये प्रोटीनचे जास्त स्त्रोत आहेत, हे सर्वांना माहिती आहे. किंबहुना मॅग्नेसियम, कॅल्सियम, आयर्न, विटॅमिन ए, बी यासारखे पोषक तत्वे अंड्यामध्ये असतात. अंड्यातील पिवळ बल् मध्ये जास्त कॅलरी असल्याने, बहुतेक लोक ते वगळतात. प्रत्यक्षात पिवळ्या भागामध्ये सर्वाधिक प्रमाणात पोषक असतात. दररोज संपूर्ण अंडी खाल्ल्याने आपल्या आरोग्यास बर्‍याच प्रकारे फायदा होऊ शकतो. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात, हृदयरोग आणि इतर धोके कमी करण्यास अंडे मदत करु शकते.

एका उकडलेल्या अंड्यामध्ये ही पोषणतत्वे असतात…

प्रोटीन– 5. 5 ग्रॅम

फॅट– 4. 2 ग्रॅम

कॅल्शियम– 24. 6 ग्रॅम

आयर्न– 0. 8 ग्रॅम

मॅग्नीशियम– 5. 3 ग्रॅम

फॉस्फरस– 86. 7 ग्रॅम

पोटॅशियम– 60. 3 ग्रॅम

झिंक– 0. 6 ग्रॅम

कोलेस्ट्रॉल– 162 ग्रॅम

सेलेनियम– 13. 4 मायक्रो ग्रॅम

पनीर हा भारतातील एक लोकप्रिय डेअरी प्रकार आहे. पनीरचे सेवन भारतातील लोक आवडीने करतात. पनीर दुधापासून बनवलं जातं. पोषण तत्वाबरोबरच पनीरमध्ये सेलेनियम, विटॅमिन डी, रायबोफ्लेविन असते. नरम पनीरला सलाडमध्ये गणलं जातं.

पनीरमधली पोषणतत्वे

प्रोटीन– 7. 54 ग्रॅम

फॅट– 5. 88 ग्रॅम

कार्ब्स– 4. 96 ग्रॅम

फोलेट्स– 37. 32 मायक्रो ग्रॅम

कॅल्शियम– 190. 4 मिली ग्रॅम

फॉस्फरस– 132 मिलीग्रॅम

पोटॅशियम– 50 मिलीग्रॅम

प्रोटीन शरीरासाठी खूप चांगले आहे आणि हे पचन क्रियेला चालना देण्यास मदत करते जे वजन कमी करण्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे. म्हणून वजन वाढवण्याचा प्रयत्न करताना प्रथिनेंचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला जातो. या प्रक्रियेत, बहुतेक लोक विसरतात की प्रथिने आरोग्यासाठी चांगली असूनही, ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. अंडं आणि पनीरचं एकसाथ सेवन करणं शरीरासाठी वाईट नाही पण शरीराच्या योग्यतेनुसार त्याचं सेवन करायला हवं.

(Eat Egg And panir same Time Benefits of Foods)

संबंधित बातम्या

बटाटे खूप आवडतात, मग तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी…

Pre Menopause | चिंता सोडा, निवांत व्हा! ‘प्री-मेनोपॉज’नंतरही घेता येईल मातृत्वाचा आनंद…

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.