Holi 2022 : यंदा मित्र, कुटुंबांसोबत खेळा इको-फ्रेंडली होळी, केमिकलयुक्त कलरचा वापर टाळा

होळीचा (Holi 2022) उत्सव आज देशभरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. होळीच्या (Holi) दिवशी एकोंएकांना रंग लावून, रंगाची उधळण करत, विविध स्वादिष्ट पदार्थांचा अस्वाद घेतला जातो. मात्र आपण खरेदी केलेले कलर हे केमिकलयुक्त तर नाहीना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Holi 2022 : यंदा मित्र, कुटुंबांसोबत खेळा इको-फ्रेंडली होळी, केमिकलयुक्त कलरचा वापर टाळा
होळीचा उत्सव
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:11 AM

होळीचा (Holi 2022) उत्सव आज देशभरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. होळीच्या (Holi) दिवशी एकोंएकांना रंग लावून, रंगाची उधळण करत, विविध स्वादिष्ट पदार्थांचा अस्वाद घेतला जातो. मात्र रंगांची उधळण (Holi Festival) करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे आपण बाजारातून रंगाची खरेदी करतो, या रंगामध्ये विविध प्रकारचे केमिकल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे केमेकिल मिश्रीत कलरने होळी खेळल्यास तुमच्या शरीरावर त्याचा दुष्परीणाम होऊ शकतो. डोळे, कान, त्वचा या सारख्या शरीराच्या नाजूक अवयवांना केमीकल मिश्रीत कलरमुळे इजा पाहोचू शकते. त्यामुळे होळी साजरी करताना आपण खरेदी केलेले कलर हे पूर्णपणे नैसर्गिकच आहेतना याची खात्री करा. अनेक जणांना पाण्याने भरलेल्या फुग्यांनी होळी खेळण्याची सवय असते. मात्र अशा पद्धतीने एखाद्यावर पाण्याच्या फुग्यांचा मारा करणे जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे फुग्यांनी होळी खेळने टाळावे.

नैसर्गिक कलरचा वापर करा

बाजारात मिळणारे अनेक कलर हे केमिकल मिश्रीत असतात. असे कलर वापरल्यामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जे कलर वापरणार आहात. ते केमिकल विरहित आहेत की नाही याची खात्री करा. बाजारात अनेक प्रकारचे नैसर्गिक कलर उपलब्ध आहेत. त्याच कलरची खरेदी करा. तु्म्ही होळीसाठी घरी देखील विविध वस्तुंपासून नैसर्गिक रंग बनऊ शकतात.

पाण्याच्या फुग्याने होळी खेळणे टाळा

तुम्ही जर पाण्याच्या फुग्याने होळी खेळत असाल तर चुकनही खेळू नका, पाण्याच्या फुग्यामुळे इजा होण्याची शक्यता असते. चुकून असा फुगा डोळ्याला लागल्यास गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे होळी खेळताना लक्षात ठेवा की पण्याच्या फुग्याने होळी खेळू नका.

फूलांची होळी खेळा

होळीमध्ये फूलांचा वापर करण्याचे अनेक फायदे आहे, मुख्य म्हणजे तुमच्या त्वचेचे केमिकलयुक्त कलरपासून संरक्षण होईल, सोबतच पर्यावरणाचे देखील संरक्ष होते.

कोरड्या कलरचा वापर करा

होळी खेळताना कोरड्या कलरचा उपयोग करा. कोरड्या कलरचा उपयोग केल्याने दोन फायदे होतील एक म्हणजे शरीरावरील कलर तर लवकरच निघून जाईल. सोबतच पाण्याची देखील बचत होईल.

संबंधित बातम्या

कोरडे रंग पोहोचवू शकता डोळ्यांना मोठी हानी… रंगपंचमीला अशी घ्या काळजी

Holi special : होळी स्पेशल रेसिपी, आज बनवा स्वादिष्ट ‘बदाम थंडाई’, जाणून घ्या रेसिपी…

Holi 2022 : रंग खेळण्याच्या अगोदर केसांची अशा प्रकारे घ्या काळजी, रंगामुळे केस खराब होण्याचे राहणार नाही टेन्शन!

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.