प्रेयसीसोबतचे खासगी क्षण लीक होतील, हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा ‘असा’ शोधा

कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर आधी छुपा कॅमेरा आहे का, याचा शोध घ्यायला हवा. कारण, आपले खासगी क्षण लीक होऊ शकतात. हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा असण्याचे अनेक प्रकरणं मागच्या काही काळात समोर आले आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये जाताना सतर्कता घ्या. खबरदारी बाळगा. आज आम्ही तुम्हाला हॉटेलमधील छुपा कॅमेरा कसा शोधायचा, याविषयी माहिती देणार आहोत.

प्रेयसीसोबतचे खासगी क्षण लीक होतील, हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा ‘असा’ शोधा
hidden camera detector
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 7:42 PM

तुम्ही कुठल्याही शहरात फिरायला गेल्यावर राहण्यासाठी हॉटेलमध्ये रूम हवी. हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी असे अनेक प्रश्न मनात फिरू लागतात की, तुम्ही ज्या खोलीत राहणार आहात, त्या खोलीत छुपा कॅमेरा असेल तर? अनेकांना खाजगी क्षण लीक होण्याची भीती असते आणि ही भीती जोडप्यांमध्ये सर्वाधिक दिसून येते. अशावेळी स्पाय कॅमेरा पकडण्यासाठी तुमच्याकडे डिव्हाईस असणं गरजेचं आहे. याचविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वात आधी छुपा कॅमेरा आहे की नाही, याची खात्री करून घ्या. कारण, अशा प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. तुमचे खासगी क्षण लीक होऊ शकतात. त्यासाठी आधीच खबरदारी घ्या. आम्ही तुम्हाला हॉटेलमधील छुपा कॅमेरा कसा शोधायचा, याविषयी माहिती देणार आहोत.

तुम्हीही हॉटेलमध्ये रूम बुक केली असेल तर हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा आहे की नाही हे तुम्ही कसे शोधू शकता? हे तुम्हाला कसं कळणार? छुपा कॅमेरा अशा ठिकाणी ठेवला आहे जिथे कोणालाही सहज दिसत नाही, त्यामुळे खोलीचा प्रत्येक कोपरा नीट तपासा. कॅमेरा कोणतेही उपकरण किंवा कुठेही असू शकतो.

लाईट बंद करा

खोलीत गेल्यावर लाईट बंद करा आणि मग आजूबाजूला तपासून पाहा की लाल लाईट दिसतोय का? लाल लाईट असेल तर तो कॅमेराही असू शकतो.

कॅमेरा डिटेक्टर

एक डिव्हाईस आहे जे आपल्याला लपलेले कॅमेरे शोधण्यात मदत करू शकते. कॅमेरा डिटेक्टर तुम्ही कोठूनही ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करू शकता. ऑनलाईन कॅमेरा डिटेक्टर 3 हजार ते 8 हजारांपर्यंत उपलब्ध असतील.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हॉटेलच्या खोलीत असाल तेव्हा सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीवर संशय येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तो कॅमेरा आहे असे समजावे. ताबडतोब ती गोष्ट नीट तपासून पहा. वैयक्तिकरित्या बोलताना किंवा कपडे बदलताना गोपनीयता राखण्यासाठी आपण खोलीतील पडदे बंद करू शकता.

आपल्याला फक्त कॅमेरा डिटेक्टर चालू करावा लागतो आणि मग या डिटेक्टरमधील मजबूत लेझर लेन्सला छुपा आणि पिनहोल कॅमेरा देखील सापडतो. या डिटेक्टरमध्ये इंटेंसिटी डिस्प्ले आहे जो कॅमेऱ्याजवळ गेल्यावर झपाट्याने झपकायला लागतो.

आम्ही दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये जाताना छुपा कॅमेऱ्याची खबरादीर घ्या. त्यासाठी तुम्ही कॅमेरा डिटेक्टर हे डिव्हाईस देखील वापरू शकतात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.