जाणून घ्या 13 चा आकडा अशुभ का मानला जातो?

भारतातही 13 च्या आकड्याविषयी नकारात्मक भावना आहे. | 13 number is bad fortune

जाणून घ्या 13 चा आकडा अशुभ का मानला जातो?
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 3:48 PM

नवी दिल्ली: शुभ आणि अशुभ या संकल्पनांबाबत जगात अनेक वादविवाद आहेत. काहीजण या सगळ्याला थोतांड मानत असले तरी समाजातील एक वर्ग या गोष्टींवर विश्वास ठेवतो. शुभ (good omen) आणि अशुभ (Bad Omen) गोष्टींविषयीचे अनेक प्रचलित समज आहेत. यापैकी 13 चा आकडा अशुभ का मानला जातो, या समजामागील कारणे आपण जाणून घेणार आहोत. (why 13 number is bad fortune)

जगातील लोक 13 चा आकडा अशुभ का मानतात, हा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. एवढेच काय जगभरात या विषयावर एवढी चर्चा झाली आहे की, मानसशास्त्रज्ञांना 13 च्या आकड्याभोवती असलेल्या भीतीचे ट्रिस्काइडेकाफोबिया अथवा थर्टीन डिजिट फोबिया असे नामकरण केले आहे.

परदेशातील अनेक लोक टेबल, खुर्ची आणि खोल्या घेणे टाळतात. भारतातही 13 च्या आकड्याविषयी नकारात्मक भावना आहे. चंदीगड शहराचा आराखडा हा परदेशातील एका आर्क्टिटेक्टने तयार केला होता. त्यामुळे सेक्टरनिहाय विभागणी असलेल्या चंदीगड शहरात 13 क्रमांकाचा सेक्टरच ठेवण्यात आलेला नाही.

संबंधित बातम्या:

New Year Gift Ideas : हॅप्पी न्यू ईयर, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘या’ खास गिफ्ट आयडिया

हे आहेत ते 5 देश, तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वत:ला श्रीमंत समजाल

31st ला मार्गशीर्षातील गुरुवार, कोल्हापूरकरांची मांसाहाराकडे पाठ, चिकन-मटण बाजार ओस

(why 13 number is bad fortune)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.