Medicines: औषधांसोबत चुकूनही या गोष्टींचे करू नका सेवन अन्यथा भोगावे लागतील आरोग्यावरील वाईट परिणाम

चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराला अनेक आजार जडले आहेत. औषध घेत असताना खाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या मते, खाण्यापिण्याच्या अशा बहुतेक गोष्टी आहेत. की, ते खाल्ल्यानंतर औषध अजिबात घेवू नये. जाणून घ्या, औषधांसोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये.

Medicines: औषधांसोबत चुकूनही या गोष्टींचे करू नका सेवन अन्यथा भोगावे लागतील आरोग्यावरील वाईट परिणाम
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 9:00 PM

चुकीची दिनश्चर्या, आहार आणि तणावा मुळे लठ्ठपणा, मधुमेह, पक्षाघात, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका (Risk of heart disease) वाढतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्या दिनचर्येत योग्य ते, बदल घडवून आणा, योग्य आहार निश्चीत करा आणि दररोज व्यायाम करा. त्याच वेळी औषध घेण्यासोबत, जर तुम्हाला वरील आजार असतील तर, या नियमांचे काटेकोर पणे पालन करा. तसेच, औषध घेत असताना खाण्याकडे विशेष लक्ष द्या. डॉक्टरांच्या मते, खाण्यापिण्याच्या अशा बहुतेक गोष्टी आहेत. की, ते खाल्ल्यानंतर औषध अजिबात घेवू नये. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर औषध घेऊ नये. विशेषतः व्हिटॅमिन-के युक्त गोष्टींच्या सेवनानंतर वॉरफेरिनचे सेवन (Warfarin intake) हानिकारक आहे. वॉरफेरिनचा वापर रक्त प्रवाह आणि रक्ताशी संबंधित रोगांचे परिणाम (Effects of diseases) कमी करण्यासाठी केला जातो.

पालेभाज्या

तज्ञांच्या मते, औषध हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर मुळीच घेऊ नये. विशेषतः, व्हिटॅमिन-के असलेल्या गोष्टींचे सेवन केल्यानंतर वॉरफेरिन घेणे हानिकारक आहे. रक्त प्रवाह, रक्ताच्या गुठळ्या आणि रक्ताशी संबंधित रोगांचे परिणाम कमी करण्यासाठी वॉरफेरिनचा वापर केला जातो. यासाठी ब्रोकोली आणि पालेभाज्या खाल्ल्यानंतर लगेच औषध घेऊ नका.

ग्रीन-टी

चहासोबत औषध किंवा औषध घेतल्यावर चहा अजिबात पिऊ नये. औषधामध्ये असलेले रासायनिक घटक आम्लता वाढवण्याचे काम करते.ग्रीन टी सोबत औषध घेतल्यात रासायनिक प्रक्रिया हेावुन आरोग्याला धोका निर्माण होवु शकतो. प्रतिक्रिया देऊ शकतात. यासाठी चहासोबत औषध अजिबात घेऊ नये. ग्रीन-टी सोबत औषध घेतल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

मद्य

अल्कोहोलसह औषध अजिबात घेऊ नका. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलचे सेवन केल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. यकृताचे नुकसान देखील होऊ शकते. त्याच वेळी, औषधाचा दीर्घकाळ वापर केल्याने यकृतावर विपरीत परिणाम होतो. यासाठी अल्कोहोलसोबत औषध अजिबात घेऊ नका. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय ब्लड प्रेशर नियंत्रित करणारी औषधे केळ्यासोबत अजिबात घेऊ नका. पोटॅशियम युक्त अन्नासह औषध घेऊ नका. यामुळे ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.